महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana: तिजोरीवर भार! लाडकी बहीण योजना बंद होणार? अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं; काय म्हणाले उपमुख्यमंत्री? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना सुरु राहणार की बंद होणार? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी थेट भाष्य केले आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते.
Attack on Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर कोर्ट परिसरात हल्ला; पोलिसांकडून एकजण ताब्यात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेप्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालय आवारात हल्ला करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात असताना हा हल्ा
Maharashtra Farmers News: बळीराजाला मिळणार नुकसान भरपाई; 64 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा, घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यातील तब्बल 64 लाख शेतकऱ्यांना शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. राज्याचे कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.
Pune Traffic Update: छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त 29 मार्चला शिरूर तालुक्यात वाहतुकीमध्ये बदल
Dipali Nevarekarसंभाजी महाराजांच्या समाधीस्थळावर 29 मार्च दिवशी हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी देखील होणार आहे.
Earthquake In Delhi-NCR: म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, दिल्ली-एनसीआरमध्येही हादरे, बँकॉकला धक्के
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेEarthquake Today: म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. ज्याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये असल्याची पुष्टी केली.
Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी कुणाल कामराची अटकपूर्व जामिनासाठी मद्रास हायकोर्टात धाव
Bhakti Aghavवादग्रस्त वक्तव्यानंतर कुणाल कामरा विरोधात खटला सुरू आहे. तथापि, आता कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातचं आता विनोदी कलाकाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Bank Holidays 2025: बॅंकांना 31 मार्चला रमजान ईद ची सुट्टी आहे का? जाणून घ्या 29,30 दिवशी बॅंका बंद की सुरू?
Dipali Nevarekarएकूणच भारतामध्ये 31 मार्चला रमजान ईदचा सण असला तरीही बॅंका सुरू ठेवल्या जाणार आहेत. ग्राहक त्यांच्या कामासाठी बॅंकेमध्ये जाऊन त्यांची कामं करू शकतात.
Bengaluru Murder Case: बेंगळुरूमध्ये भयानक हत्याकांड! पुण्यातील सॉफ्टवेअर व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये लपवला; आरोपीला अटक
Bhakti Aghavमहाराष्ट्रातील एका सॉफ्टवेअर व्यावसायिकाने गुरुवारी बेंगळुरू येथील त्याच्या घरी आपल्या पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि तिचा मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये भरून ठेवला. पीडितेचे नाव गौरी अनिल सांबेकर (वय, 32) असे आहे.
NMMC Recruitment 2025: नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 620 जागांसाठी नोकरभरती जाहीर; nmmc.gov.in वर करा 11 मे पर्यंत अर्ज
Dipali Nevarekarविविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि वेतन श्रेणी वेगवेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरात पाहून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Dombivli Phadke Road Swagat Yatra Traffic Diversion: गुढी पाडवा स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर फडके रोड रविवारी वाहतूकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या वेळा, पर्यायी मार्ग
Dipali Nevarekarडोंबिवलीत फडके रोड वर शोभायात्रेमध्ये येणार्यांसाठी नेहरू मैदान येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल विधान करणार्यांना जरब बसवण्याच्या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली अमित शाहांची भेट; 10 वर्षांची शिक्षा, अजामिनपात्र विशेष कायदा करण्याची मागणी
Dipali Nevarekarछत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज आहेत. सध्या उदयनराजे हे लोकसभेत भाजपा खासदार आहेत.
WR Night Block On March 29-30: मुंबई लोकल च्या पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवारी नाईट ब्लॉक; पहा वेळा आणि लोकल सेवेतील बदल
Dipali Nevarekarरविवार, 30 मार्च 2025 रोजी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसाचा कोणताही ब्लॉक नसेल.
Satta Jihad: हा तर 'सत्ता जिहाद', ‘Saugat-e-Modi’ कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या 'सौगत-ए-मोदी' योजनेवर टीका करत, त्याला 'सत्ता जिहाद' म्हटले आहे आणि बिहारमधील निवडणूक फायद्यासाठी पक्षाने हिंदुत्वाचा त्याग केल्याचा आरोप केला आहे.
Water Shortage In Mantralaya: मुंबई येथील मंत्रालय आवारात पाणीटंचाई; कर्मचारी, अधिकारी अन् नागरिकांची तारांबळ
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमंत्रालयात येणाऱ्या गर्दीत पाणीटंचाईनं ग्रासलेल्या ग्रामीण भागातील लोकांचाही भरणा असतो. पण त्यांना कुठे माहिती आहे. स्वत: मंत्रालयच पाणीटंचाईग्रस्त (Water Shortage in Mantralaya) आहे. होय, अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले आहे. अधिवेशन संपून काहीच तास उलटले असतील इतक्यात मंत्रालय आवारात पाण्याची प्रचंड टंचाई असल्याचे पुढे आले आहे.
BMC बंद करणार Clean-Up Marshal Scheme? नागरिकांच्या अनेक तक्रारी
Dipali Nevarekar2007 मध्ये सुरू करण्यात आलेल्या क्लीनअप मार्शल योजनेला नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींमुळे अनेक वेळा स्थगिती आणि सुधारणा करून सुरू करण्यात आल्या आहेत.
Ration Card e-KYC in Maharashtra: रेशनकार्ड ई केवायसी साठी अंतिम मुदत 31 मार्च; जाणून घ्या Mera e-KYC आणि Aadhaar Face RD Service App वर कशी पूर्ण कराल प्रक्रिया
Dipali NevarekarMera e-KYC किंवा Aadhaar Face RD service app वरून ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. e-PoS machines, वरील fingerprint authentication च्या समस्या सोडवण्यासाठी, अधिकाऱ्यांनी रेशन कार्डधारकांसाठी iris scanning सुरू केले आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात तापमान वाढले असतानाच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभारतीय हवामान विभागाने (IMD Weather Forecast) या बदलांची नोंद घेताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये वातावरणातील उष्मा वाढल्याने उष्णतेच्या लाटेचा संभवही व्यक्त केला आहे.
HSC and SSC Result Dates: इयत्ता दहवी, बारावीचा निकाल mahresult.nic.in वर कधी होणार जाहीर?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 एमएसबीएसएचएसई 10 मे किंवा 15 मे रोजी जाहीर करण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव वापरून mahresult.nic.in वर त्यांचे बारावीचे निकाल ऑनलाइन पाहू शकतात.
Maharashtra Weather And Temperature: महाराष्ट्रात तापमान वाढ, उष्णतेच्या लाटेची शक्यता; अकोला येथे पारा 40 अंश सेल्सिअस पार
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअकोला येथे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, विदर्भात तीव्र उष्णता जाणवत आहे. IMD ने तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. खबरदारी आणि उष्माघाताच्या सूचनांबद्दल अधिक वाचा
Navi Mumbai Kidnapping Case: तळोजा येथे अडीच वर्षांच्या मुलीचे दिवसाढवळ्या अपहरण; आरोपी अज्ञात, पोलीस तपास सुरु
Bhakti Aghavहर्षिका शर्मा असे बेपत्ता मुलीचे वय असून ती सुमारे अडीच वर्षांची आहे. हर्षिका देवीचा पाडा येथील माऊली कृपा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्या आईवडिलांसह आणि मोठ्या भावासोबत राहत होती.