Mumbai Rain Prediction: मुंबई मध्ये आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज
येत्या काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुणे, गुजरात आणि लगतच्या महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल.
मुंबई मध्ये आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि एमएमआर भागात दुपार नंतर रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुणे, गुजरात आणि लगतच्या महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. नक्की वाचा: Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रामध्ये एप्रिल ते जून दरम्यान कडक उन्हाळा; Heatwave देखील अधिक दिवस राहण्याचा अंदाज .
हवामान विभागाचा अंदाज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement