महाराष्ट्र
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट किती वेळ लागला; महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचा इतिहास
टीम लेटेस्टली1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत राज्यात तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राजकीय अस्थिरता आणि तांत्रिक कारणांमुळे लागलेल्या या राजवटींचा कालानुक्रम आणि घटनात्मक अर्थ.
Maratha Shaurya Din Date: पानिपतच्या रणांगणावरील असीम धैर्याचा आणि बलिदानाचा स्मृती जागर
Krishna Ramदरवर्षी 14 जानेवारी रोजी 'मराठा शौर्य दिन' साजरा केला जातो. 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात परकीय आक्रमक अहमद शाह अब्दालीविरुद्ध लढताना मराठ्यांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण या निमित्ताने केले जाते.
मुंबईचा कायापालट: फडणवीसांच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांचे दशक आणि प्रगतीचा नवा अध्याय
टीम लेटेस्टलीगेल्या दशकभरात देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेली क्रांती आणि प्रगतीचा आढावा घेणारा हा विशेष लेख.
मुंबईचे बदलणारे राजकीय समीकरण: लोकसंख्याशास्त्रीय बदल आणि व्होट बँक विश्लेषणाचा आढावा
टीम लेटेस्टलीमुंबईतील मराठी मतदारांची घटती संख्या आणि वाढत्या स्थलांतरामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.
Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला मिळणार 3000 रुपयांची भेट; 14 जानेवारीपूर्वी बँक खात्यात पैसे जमा होणार
Abdul Kadirमहाराष्ट्र सरकारच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना मकर संक्रांतीनिमित्त दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. 14 जानेवारीपूर्वी 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
गिरण्यांचे टॉवर्स झाले, पण मराठी माणूस चाळीतून विरारला का गेला? आगामी निवडणुकीत ठाकरेंसमोर आव्हानांचे डोंगर
टीम लेटेस्टलीमुंबईतील मराठी टक्का घटणे हे केवळ सांख्यिकी बदल नसून ते राजकीय अपयशाचे लक्षण मानले जात आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक 2026: 15 जानेवारीला राज्यात 'सवेतन' सार्वजनिक सुट्टी जाहीर
Abdul Kadirमहाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी राज्य सरकारने या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
मुंबईकरांसाठी थर्टी फर्स्टची भेट: रात्रभर धावणार मेट्रो आणि लोकल; बेस्टकडूनही विशेष बसची सोय
टीम लेटेस्टलीमुंबईमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट प्रशासनाने रात्रभर विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Marathi Festivals in 2026: मराठी सणांच्या तारखा आणि महत्त्वाचे मुहूर्त
टीम लेटेस्टलीवर्ष २०२६ मधील गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि दिवाळी यांसारख्या प्रमुख मराठी सणांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या लेखात संपूर्ण वर्षातील उत्सवांचे वेळापत्रक मराठी तारखांसह देण्यात आले आहे.
नागपूरचे ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा
टीम लेटेस्टलीनागपूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचा आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Mandhardevi Kalubai Yatra 2025: यंदा 12 ते 29 जानेवारीदरम्यान होणार मांढरदेवच्या श्रीकाळूबाईची यात्रा; पशुबळी आणि वाद्य वाजविण्यावर बंदी
Prashant Joshiयात्रेदरम्यान वाहनांची हालचाल आणि वैयक्तिक वर्तन याबाबतच्या नियमांची अंमलबजावणी करून, परिसरातील सुरक्षितता, आरोग्य आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचनाही पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
Bhandup Accident Video: भांडुप स्थानकाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू, 14 जखमी
टीम लेटेस्टलीमुंबईतील भांडुप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री बेस्ट बसने पादचाऱ्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे 88 व्या वर्षी निधन; गांधी घराण्याचे होते विश्वासू
टीम लेटेस्टलीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुरूपसिंग नाईक यांचे बुधवारी (२४ डिसेंबर २०२५) वृद्धापकाळाने निधन झाले. ८ विधानसभा आणि २ लोकसभा निवडणुका जिंकणाऱ्या या दिग्गज नेत्याच्या जाण्याने आदिवासी पट्ट्यात शोककळा पसरली आहे.
12-13 डिसेंबरला मुंबईच्या काही भागात २४ तास पाणी बंद, बीएमसीचे आवाहन
टीम लेटेस्टलीबीएमसीने रहिवाशांना पुरेसे पाणी साठवण्याचा, पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे. दुरुस्ती कालावधीत उकळून फिल्टर केलेले पाणी वापरण्याचीही विनंती केली आहे. नागरिकांना देखभाल कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
Mahaparinirvan Din Quotes 2025: 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, डॉ. आंबेडकरांची क्रांतिकारी उद्धरणे
Abdul Kadirडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक आणि बौद्ध धर्माचे अनुयायी होते, ज्यांचा ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत महापरिनिर्वाण झाला.
Maharashtra Weather Update: राज्यात ‘मोंथा’ चक्रीवादळाचा प्रभाव, आयएमडीने मुंबईसह १७ जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो’ अलर्ट केला जारी
टीम लेटेस्टलीआंध्र प्रदेश किनाऱ्यावर धडकल्यानंतर चक्रीवादळ मोंथा कमकुवत झाले असले तरी, त्याचे परिणाम अजूनही सुरू आहेत. ही प्रणाली आता खोल दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाली आहे आणि त्याचे अवशेष उत्तर भारताकडे सरकत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मॅरिटाइम वीक 2025’ ला मुंबईत भव्य सुरुवात
PBNS Indiaभारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने 'इंडिया मेरिटाइम वीक 2025' हा भारतीय सागरी सप्ताह मेळावा, 27 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत, मुंबईत गोरेगावच्या नेस्को मैदान येथे आयोजित केला आहे.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'यलो अलर्ट'! विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा IMD चा इशारा
टीम लेटेस्टलीहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. I
म्हाडाच्या चौदाव्या लोकशाही दिनी ९ अर्जांवर सुनावणी; नागरिकांच्या तक्रारींवर तत्पर निर्णय
PBNS Indiaमहाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात चौदावा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला.
म्हाडा कोकण मंडळाची सोडत जाहीर: ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते संगणकीय सोडत
टीम लेटेस्टलीम्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ५३५४ सदनिका व ७७ भूखंड विक्रीसाठी उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ठाणे पश्चिम येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत काढण्यात आली.