महाराष्ट्र

भारताचे महाकाव्य ‘महाभारत’ पुन्हा एकदा दूरदर्शनवर — प्रेक्षकांसाठी खास भेट

PBNS India

नव्या पिढीसाठी महाभारताची पुनर्कल्पना करण्याच्या उद्देशाने प्रसार भारती आणि ‘कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्क’ची भागीदार

MHADA Lottery: म्हाडा कोकण मंडळाची सर्वात मोठी लॉटरी! ५३५४ सदनिका आणि ७७ भूखंडांसाठी ११ ऑक्टोबरला सोडत; १.८४ लाख अर्ज दाखल

टीम लेटेस्टली

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ही सोडत काढण्यात येईल. ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर), ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील विविध गृहनिर्माण योजनांमधील सदनिका व भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

PM’s Visit to Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबरला मुंबईत, नवी मुंबई विमानतळ व मेट्रो मार्गिका-३ चे करतील उद्घाटन

PBNS India

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.मुंबई इथे सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करणार आहेत.

परभणी जिल्ह्यात पूरग्रस्त भागात भारतीय लष्कराचे मदत कार्य सुरू, जोरदार बचाव आणि आपत्ती व्यवस्थापन

PBNS India

बाधित नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी नागरी प्रशासनाशी समन्वय साधून मदत कार्य हाती घेण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पाथरी येथे प्रशासकीय तळ स्थापन करण्यात आला आहे.

Advertisement

MHADA Lottery Update: स्वस्त घरांची सुवर्णसंधी! म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी नवे वेळापत्रक घोषित

टीम लेटेस्टली

वेळापत्रकानुसार अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जांची सोडत आता दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे

MHADA News: म्हाडा कोकण मंडळाने ७१ अनिवासी गाळ्यांसाठी ई-लिलावाची मुदतवाढ जाहीर केली; अर्जासाठी अंतिम तारीख १० ऑक्टोबर

Abdul Kadir

ई लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी १८ वर्षापेक्षा जास्त असावे, अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ नंतर काढलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून ऑफसेट किंमतीनुसार विहित अनामत रक्कम भरणे गरजेचे आहे.

Thane: ठाण्याचा लोकप्रिय व्हिव्हियाना मॉल विकला; आता 'लेकशोर मॉल' या नव्या नावाने ओळखला जाणार

टीम लेटेस्टली

ठाण्यातील प्रसिद्ध व्हिव्हियाना मॉलचे (Viviana Mall) 'लेकशोर ग्रुपने' (Lakeshore Group) अधिग्रहण केले आहे. आता हा मॉल 'लेकशोर मॉल' या नव्या नावाने ओळखला जाईल. या व्यवहारामुळे मुंबईच्या रिटेल क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Thane Metro: ठाणे मेट्रो धावणार! गायमुख ते कॅडबरी जंक्शनपर्यंत चाचणी, वाहतूक कोंडीतून मुक्तीची आशा

टीम लेटेस्टली

या चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवण्यात आला. या ऐतिहासिक क्षणाबद्दल ठाणेकरांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Advertisement

Marathwada Mukti Sangram Din 2025 HD Images: मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना WhatsApp स्टेटस आणि Msg द्वारे करा विनम्र अभिवादन!

टीम लेटेस्टली

Mumbai School Holiday Tomorrow: ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्त २ सप्टेंबर रोजी शहर आणि उपनगरातील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद राहतील

Abdul Kadir

हा बदल फक्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा–महाविद्यालयांवर लागू असेल.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी अभय भुतडा यांचा पुणे पोलिसांना अत्याधुनिक साधने देण्यासाठी सत्कार केले

Abdul Kadir

२०२३ मध्ये स्थापन झालेले अभय भुतडा फाऊंडेशन अल्पावधीतच सामाजिक विकासाच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयास आले आहे. फाऊंडेशनचे सर्व प्रकल्प सीए अभय भुतडा यांनी स्वतःच्या निधीतून राबवले आहेत, बाह्य स्त्रोतांकडून निधी उभारलेला नाही.

Gold Rate 6 August 2025: सोने–चांदी बाजारात चढ-उतार; 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर आणि बाजारातील ताज्या घडामोडी

Abdul Kadir

Advertisement

Uddhav Thackeray 65th Birthday: 'मातोश्री' वर दाखल होत राज ठाकरे यांनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Dipali Nevarekar

'मातोश्री' या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना 65 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune Rave Party Raid: पुण्यात रेव्ह पार्टी वर पोलिसांची धाड; एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सह 6 जण ताब्यात

Dipali Nevarekar

प्रांजल खेलवलकर हे डॉक्टर आहेत. सोबतच ते उद्योजक आणि प्रोड्युसर देखील आहेत. ओटीटी क्षेत्रात ते संधी शोधत होते. ते साखर आणि वीज उद्योग तसेच इव्हेंट मॅनेजमेंटमध्येही काम करत होते.

1 ऑगस्ट पासून मंत्रालयामध्ये 'डिजिप्रवेश' च्या माध्यमातूनच सामान्यांना मिळणार प्रवेश

Dipali Nevarekar

भविष्यात आता मंत्रालयासोबतच विधानभवनामध्येही अशीच प्रणाली बसवली जाण्याचा विचार आहे. काही दिवसांपूर्वी आमदार समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर ही 'फेस रिकग्नायझेशन' प्रणाली तेथेही राबवण्याचा विचार सुरू आहे.

Ganpati Festival Celebrations 2025: गणेश मंडळ परवान्यांची प्रक्रिया यंदा सुलभ; portal.mcgm.gov.in वर करा अर्ज

Dipali Nevarekar

मंगळवारी महामंडळाने अनेक गणपती मंडळांमधील स्वयंसेवकांसाठी पर्यावरणपूरक विसर्जन तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शक तत्त्वांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण घेतले.

Advertisement

Nalasopara Shocker: नालासोपारा मध्ये पतीचा मृतदेह घरात पुरून पत्नी मित्रासोबत फरार

Dipali Nevarekar

प्राथमिक पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, चमनचे मोनू विश्वकर्मा (33) याच्याशी प्रेमसंबंध होते आणि चौहानची हत्या केल्यानंतर तो तिच्यासोबत पळून गेला होता.

Blinkit Virar Lift Incident: ब्लिंकीट डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हकडून लिफ्टमध्ये लघुशंका; घटना सीसीटीव्हीत कैद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

एक ब्लिंकिट डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह विरार पश्चिम, मुंबई येथे लिफ्टमध्ये लघवी करताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आला आहे. संतप्त रहिवाशांनी त्याला विरोध केला आणि बोलिंज पोलिस स्टेशनमध्ये पोलिस तक्रार दाखल केली.

Dombivli Tragedy: डोंबिवलीत खुल्या वॉटर व्हॉल्व चेंबरमध्ये पडून 60 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Gandhi Nagar MIDC, डोंबिवली येथे खुले वॉटर व्हॉल्व चेंबरमध्ये पडून जखमी झालेल्या 60 वर्षीय बाबू धर्मू चव्हाण यांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू; चौकशी सुरू.

Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं; पहा Mumbai Police चा खुलासा

Dipali Nevarekar

Indonesian ‘Aura Farming’ Trend वर मुंबई पोलिस थिरकल्याचं वृत्त चूकीचं असल्याचं मुंबई पोलिसांनी त्यांच्या सोशल मीडीया पोस्ट द्वारा म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement