महाराष्ट्र

Reservation Agitation: आरक्षणातील बेकायदेशीर घुसखोरांविरोधात पोहरागड येथे आंदोलन; आमदार इंद्रनील नाईक यांनी उषोणकर्त्यांना दिली भेट

Pooja Chavan

मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे भटके विमुक्त प्रवर्गातील घटना दत्त आरक्षणामध्ये काही प्रगत जात समुहाद्वारा बेकायदेखीस मार्गाने होत असलेली घुसखोरी विरोधात आंदोलन सुरु आहे.

Chandra Grahan 2023: चंद्रग्रहणानंतर प्रभादेवीच्या Sri Siddhivinayak Temple मध्ये जलाभिषेक संपन्न (Watch Video)

टीम लेटेस्टली

हिंदू धर्मियांच्या मान्यतांनुसार, ग्रहणापूर्वी सुतककाळ सुरू झाला की देवदर्शन ग्रहण संपेपर्यंत बंद ठेवले जाते.

Mumbai Accident News: युपीली मजूराचा रस्ता ओलांडताना अघतात मृत्यू, मद्यधुंद टॅक्सीचालकाला अटक

Pooja Chavan

उत्तर प्रदेशातून नुकतेच कामानिमित्त मुंबईत स्थलांतरित झालेल्या एका ३१ वर्षीय मजुराचा गुरुवारी रात्री रस्ता अपघातात मृत्यू झाला.

No More ‘Kaali Peeli’ in Mumbai: मुंबईत तब्बल सहा दशकांनंतर 'प्रीमियर पद्मिनी' टॅक्सीची सेवा थांबली

टीम लेटेस्टली

मुंबईत काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणी केलेली शेवटची प्रीमियर पद्मिनी टॅक्सी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने नोंदवली होती, जी 29 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई शहरातील तारदेव RTO येथे नोंदवली होती.

Advertisement

Death Threat to Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी, 200 कोटी रुपयांची केली मागणी

टीम लेटेस्टली

यावेळी त्या व्यक्तीने अंबानींकडे 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मागील ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून 200 कोटी रुपये करण्यात आल्याचे मेलमध्ये लिहले आहे.

Maharashtra Politics: रोहित पवारांसह शरद पवार गटातील 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस

Amol More

अनिल देशमुख,राजेश टोपे, सुनिल भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षिरसागर या शरद पवार गटातील आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे.

Latur Suicide Case: 'दुष्काळ जगू देत नाही, आरक्षण शिकू देत नाही' स्टेटस ठेवत 26 वर्षीय ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने त्याने तो चिंतेत होता त्यामधूनच त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.

'मराठा आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना विठूरायाच्या शासकीय पूजेचा मानही नाही; सकल मराठा मोर्च्याने आक्रमक होत दिला इशारा!

टीम लेटेस्टली

मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबर पासून पुन्हा मराठा आरक्षण प्रश्नी एल्गार सुरू केला आहे. त्यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

Advertisement

Pune Electric Scoooter Fire: पिंपरीत इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Pooja Chavan

पुण्यातील पिंपरी येथे सकाळी इलेक्ट्रॉनिक स्कूटीला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Local Mega Block Update: रविवारी पश्चिम रेल्वे वर मेगाब्लॉक, 255 ट्रेन्स रद्द; मध्य, हार्बर मार्गावर ब्लॉक नाही

Dipali Nevarekar

रविवारी 29 ऑक्टोबर दिवशी मध्य, हार्बर आणि उरण मार्गावर ब्लॉक नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरूळ अप डाऊन मार्गावर ब्लॉक आहे.

Sangali Crime News: बायकोने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने उचलेले टोकाचे पाऊल, सांगलीतील खळबळजनक घटना

Pooja Chavan

सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. बायकोने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने रागाच्या भरात तीची हत्या करण्यात आली

Kolhapur Mumbai Sahyadri Express पुन्हा धावणार; 5 नोव्हेंबर पासून तात्पुरती पुण्या पर्यंत धावणार

टीम लेटेस्टली

फेब्रुवारी 2020 पासून सह्याद्री एक्सप्रेस बंद होती. प्रवाशांकडून ही ट्रेन पुन्हा सुरू करावी यासाठी मागणी होत होती. काही मंत्र्यांनीही त्यासाठी पाठापुरवठा केला होता.

Advertisement

Breaking News: मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी एका ईमेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

Solapur Drug Case: सोलापूर मध्ये फॅक्टरीवर धाड; 16 कोटींचे MD drugs आणि 100 कोटींचा कच्चा माल जप्त

टीम लेटेस्टली

दोन भाऊ या ड्र्ग्स केस मध्ये अटकेमध्ये आहेत. मुंबई क्राईम ब्रांचने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Train Derail at Vasai Road: वसई रोड स्टेशन यार्ड येथे रिकाम्या मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत

टीम लेटेस्टली

पश्चिम रेल्वे (WR) मार्गावरील ब्लॉकच्या पहिल्या दिवशी पूर्वनियोजित ट्रेन रद्द झाल्यामुळे स्थानकांवर मोठी गर्दी झाली. संध्याकाळी वसई येथे मालवाहू गाडी अनपेक्षितपणे रुळावरून घसरल्याने दिवा-वसई रेल्वे मार्गावरील सेवांवर आणखी परिणाम झाला.

Yavatmal News: नागपूरकडे जाणारी एसटी बस पेटवली, घटनेत प्रवाशी सुरक्षित

Pooja Chavan

यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर १० ते १२ अज्ञातांनी एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे.

Advertisement

New Mumbai Shocker: कोपरखैरणे येथे मद्यधुंद व्यक्तीचा कुत्र्यावर बलात्कार; घटना कॅमेऱ्यात कैद (Video)

टीम लेटेस्टली

हा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलद्वारे ऑनलाइन पोस्ट करण्यात आला होता, ज्यात दावा केला जात आहे की व्यक्तीला यापूर्वीही अशीच भयानक कृत्ये करताना पकडण्यात आले होते.

Maratha Quota Row: मराठा समाजास जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात गठित समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ

टीम लेटेस्टली

समितीस समाजातील विचारवंतांसोबत विचारविनिमय करावयाचा असून अभ्‍यासक, विधिज्ञ व तज्ञ व्‍यक्‍तींच्‍या सूचना व मते जाणून घेऊन त्‍याचा उपयोग समिती अहवाल तयार करताना करणार आहे. समितीस निश्चित करुन दिलेल्‍या कार्यकक्षेनुसार परिपूर्ण व सविस्‍तर अहवाल तयार करण्‍यासाठी या सर्व बाबींचा विचार करता अधिकचा कालावधी कदाचित आणखी दोन महिन्‍यांचा लागणार आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर सडकून टीका, पीएम नरेंद्र मोदींवर तीव्र नाराजी; मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी

टीम लेटेस्टली

आपल्या बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे-पाटील यांनी पाणीही पिणार नसल्याचे सांगत, वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. 29 ऑक्टोबरनंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होईल, असे संकेत त्यांनी दिले.

Palghar: महाराष्ट्रातील वसई स्टेशनजवळ भीषण अपघात; मालगाडीचे डबे रुळावरून घसरले, जीवितहानी नाही (Video)

टीम लेटेस्टली

या अपघातामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

Advertisement
Advertisement