आमदार रविंद्र वायकर यांच्या विरूद्ध ED कडून गुन्हा दाखल; तपासासाठी समन्स जारी होण्याची शक्यता
वायकर यांनी बीएमसीच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी घेतल्याचा आरोप आहे. तसेच यामधून त्यांनी बीएमसीची ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या विरूद्ध ED कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी मध्ये पालिकेच्या जागेवर लक्झरी हॉटेल उभारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी तपासासाठी समन्स जारी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी Mumbai police EoW मध्ये हजेरी लावली होती. अधिकार्यांच्या माहितीनुसार, त्यांनी केसशी निगडीत सारी माहिती, कागदपत्र दिली आहेत. दरम्यान 500 कोटींच्या घोटाळ्याचे त्यांच्यावर आरोप आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement