Maratha Reservation Protest: मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी मागे; 'आता दिलेला वेळ शेवटचा' म्हणत दिला गंभीर इशारा
सरकारला अजून वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी 2 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगितलं. जरांगे यांनी 9 व्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे.
Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनासंदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. सरकारला अजून वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी 2 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगितलं. जरांगे यांनी 9 व्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. आता दिलेला वेळ शेवटचा असल्याचं म्हणत जरांगे यांनी सरकार गंभीर इशारा दिला आहे. (हेही वाचा - Maratha Reservation Movement: मराठा आरक्षणाबाबत झालेल्या हिंसाचारामध्ये 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; 141 गुन्हे दाखल, 168 जणांना अटक)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
India-Pakistan War Situation: 'पाकिस्तानने 36 ठिकाणांना लक्ष्य करण्याचा केला प्रयत्न’, पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती
Jammu Blackout: नियंत्रण रेषेजवळ स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआउट; भारतीय सैन्याने घुसखोरी रोखली, पाकिस्तानी ड्रोन पाडले
Operation Sindoor: 'हे घडायलाच हवे होते', पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवरील हल्ल्यावर पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या पत्नींच्या प्रतिक्रीया (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement