Mumbai Air Quality: हवेची गुणवत्ता ढासळल्याने आज सकाळी मुंबईत धुक्याचा थर

बीएमसीकडून हवा शुद्धिकरणासाठी एअर प्युरिफायर, डस्ट स्टेबिलायझर लावले जात आहेत.

Mumbai | Twitter

हवेची गुणवत्ता ढासळल्याने आज सकाळी मुंबईत धुक्याचा थर दिसला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईची हवा धोकादायक पातळीवर पोहचलेली आहे. बीएमसीकडून हवा शुद्धिकरणासाठी एअर प्युरिफायर, डस्ट स्टेबिलायझर लावले जात आहेत. त्याच्याद्वारा हवेची पातळी सुरक्षित स्तरावर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. BEST Decision On Mumbai AQI: मुंबई शहरातील हवेच्या ढासळेल्या गुणवत्तेवर शुद्धीकरणाचा उतारा; 'बेस्ट' निर्णय.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement