आईच्या ताब्यातून मुलाला घेऊन गेलेल्या बापावर अपहरणाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही : मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंच कडून अशी टीपण्णी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने कोणतीही मनाई नसताना, अर्जदार-वडिलांवर त्याच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या ताब्यातून नेल्याबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही.
बॉम्बे हाय कोर्ट कडून नुकत्याच एका सुनावणी मध्ये जर आईकडून वडिलांनी मुलाला घेतलं असेल तर त्यामध्ये त्याला किडनॅप केल्याचा दावा केला जाऊ शकत नाही. आयपीसी अंतर्गत तसे गुन्हे दाखल केले जाऊ शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंच कडून अशी टीपण्णी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने कोणतीही मनाई नसताना, अर्जदार-वडिलांवर त्याच्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आईच्या ताब्यातून नेल्याबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही. Justice DK Upadhyaya यांनी घेतली Bombay High Court च्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement