महाराष्ट्र

Mumbai Water Cut: मुंबईच्या 6 वॉर्ड्स मध्ये 2 नोव्हेंबरला 24 तास पाणीपुरवठा राहणार बंद

टीम लेटेस्टली

केईएम, टाटा, जेरबाई वाडिया, एमजीएम हॉस्पिटल या भागामध्ये तसेच शिवडी, हिंदमाता, लालबाग, अभ्युदय नगर या भागामध्येही पाणीकपातीचा परिणाम दिसणार आहे.

GST Revenue Collection: ऑक्टोबरमध्ये GST महसूल संकलन 13% वार्षिक वाढून ₹1.72 लाख कोटीवर पोहोचले

टीम लेटेस्टली

वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल संकलन यावर्षी ऑक्टोबरमध्ये 13% ने वाढून ₹1.72 लाख कोटीवर पोहोचले आहे. हे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे GST महसूल संकलन आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळवूनच आंदोलन थांबेल, सरकारने चाळे बंद करावेत- मनोज जरांगे पाटील

अण्णासाहेब चवरे

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे, सरकारने चाळे बंद करावेत, इंटरनेट सुरु करावे. 'देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे. मुख्यममंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Maratha Aarakshan: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम लेटेस्टली

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Advertisement

First Kunbi Certificate Issued: धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजाच्या व्यक्तीला मिळाले पहिले कुणबी प्रमाणपत्र, आता ओबीसी आरक्षणाचा घेऊ शकतात लाभ

Amol More

मराठा आरक्षणाबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या अहवालाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर एक दिवसानंतर हे घडले आहे.

MLA Disqualification Case:ऐन दिवाळीत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी

टीम लेटेस्टली

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत घालून दिलेल्या मर्यादेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची चांगलीच धावपळ उडाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

IMD Weather Update: पावसाची दडी, थंडीही गायब; कधी भरणार हुडहुडी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

टीम लेटेस्टली

राज्यात यंदाचा मान्सून अपवाद वगळता कोरडाच गेला. ऐन पावसाळ्यात वरुनराजाने दांडी मारली. त्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य स्थिती पाहायला मिळू लागली आहे. एका बाजूला पावसाने मारलेली दडी दुसऱ्या बाजूला थंडीही गायब झाली आहे.

Maharashtra Drought:राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली, जाणून घ्या अधिक माहिती

Advertisement

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; सर्वपक्षीय मराठा आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी

टीम लेटेस्टली

मंत्रालयामध्ये आज या मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे

Maratha Reservation: अजित पवार गटाच्या आमदारांनी मंत्रालयाला ठोकले टाळे

अण्णासाहेब चवरे

Ajit Pawar Group MLAs Protest in Ministry: मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन पेटले आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आक्रमक झाला आहे.

Mumbai Central Railway AC Local: मुंबई मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावर 10 एसी लोकल धावणार

टीम लेटेस्टली

काही दिवसांपुर्वी बदलापूर, कळवा येथून मध्य रेल्वेने साध्या लोकलच्या ऐवजी पुन्हा एसी लोकल सुरू केली होती. त्यावेळी प्रवाशांनी याला विरोध केला होता. कळवा स्थानकात प्रवाशांनी आंदोलन छेडले होते.

MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडबडून जाग, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ऐन दिवाळीत सुनावणी

अण्णासाहेब चवरे

शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ताशेरे ओढत घालून दिलेल्या मर्यादेमुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

Advertisement

Mumbai Local: डहाणूजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळित

टीम लेटेस्टली

दरम्यान, पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी 27 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत या 11 दिवसांत 2,525 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Maratha Reservation: पुणे मार्केट यार्डातील कामगार संघटनेचा मराठा आरक्षणास पाठींबा, Pune APMC एक दिवस बंद (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील कामगार संघटनेने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. तसेच, मनोज जरांगे यांच्या उपोषणासही पाठिंबा दर्शवण्यासाठी या संघटनेने एक दिवसांचा बंद पाळला आहे.

Mumbai Local Update: पश्चिम रेल्वे मार्गावर सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज लोकल सेवा विस्कळीत; पहा रद्द झालेल्या लोकल ट्रेन्स कोणत्या?

टीम लेटेस्टली

आज 1 नोव्हेंबर काही लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचं वेळापत्रक आता जारी करण्यात आलं आहे.

Maratha Reservation: मोठी अपडेट, बीड शहरात Curfew शिथील, जमावबंदी कायम

अण्णासाहेब चवरे

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी जाळपोळ आणि काही हिंसक घटना केल्यानंतर बीड (Beed Curfew) शहरामध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. संचारबंदी मागे घेण्यात आली असली तरी जमावबंदी आणि इंटरनेट सुविधेवर अनिश्चित काळासाठी असलेली बंदी कायम आहे.

Advertisement

Hasan Mushrif Car Vandalize: मुंबई मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड, 3 जण ताब्यात

टीम लेटेस्टली

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक ठिकाणी मंत्री, आमदारांच्या गाड्यांना हेरून त्यावर हल्ला केला जात आहे.

Sanjay Raut On Eknath Shinde: महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच; सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांना न बोलावल्याने राऊत संतापले

टीम लेटेस्टली

मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फक्त निमंत्रण देण्यात आले आहे.

Maratha Quota: मराठा समाजातील सर्व सदस्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर Manoj Jarange-Patil ठाम; विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती

टीम लेटेस्टली

मराठा समाजातील सर्व सदस्यांना कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर मनोज जरांगे-पाटील ठाम आहेत. मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर समाजातील सदस्यांना संबोधित करताना जरांगे-पाटील यांनी जुन्या नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध व्यक्त केला.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर उद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, सर्व आमदार-खासदार राहणार उपस्थित

टीम लेटेस्टली

या संदर्भात उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबरला राज्यात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement