महाराष्ट्र

Mumbai Pune Expressway Block Today: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज सहा तासांचा जम्बो ब्लॉक

टीम लेटेस्टली

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक वर यापूर्वी घेण्यात आलेला ब्लॉक दिशादर्शक फलक बसवण्यासाठी घेण्यात आला होता

Mumbai Air Quality Index: मंबईतील CSMT मरीन ड्राइव्ह परिसरातील हवेची गुणवत्ता अद्यापही खरबा श्रेणीत (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण हवेची गुणवत्ता घसरण्याचे प्रमूख खारण ठरले आहे. मुंबई महापालिका अनेक उपाययोजना करत असूनही हवेची गुणवत्ता सुधारण्याचे नाव घेताना दिसत नाही.

Pune Crime News: प्रसिध्द सराफ व्यावसायिकावर पुण्यात गोळीबार, लाखो करोडोचं सोन लुटलं

Pooja Chavan

पुण्यात एका प्रसिध्द सराफा व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Diwali Bonus for BMC Employees: बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीनिमित्त मिळणार तब्बल 26 हजार रुपये बोनस; CM Eknath Shinde यांची घोषणा

टीम लेटेस्टली

गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना प्रथमच 2500 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून 26 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.

Advertisement

Mumbai Air Pollution: मुंबईत फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री केसरकरांचे आवाहन

टीम लेटेस्टली

मुंबईत हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध भागात पाणी मारण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी जिथे बांधकाम सुरू आहे तिथे नियमांचा उल्लंघन करण्यावर कारवाईची नोटीस दिली जात असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले.

Maharashtra Cabinet Meeting Decisions: धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, आश्रमशाळेतील शिक्षकांच्या 282 पदांची भरती, एअर इंडिया इमारत खरेदी; महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले अनेक महत्वाचे निर्णय

टीम लेटेस्टली

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा करून मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील उद्योग विभागाच्या सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्याचा तसेच नंदूरबार जिल्ह्याचा समावेश झोन तीन मधून झोन दोन मध्ये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Advance Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना मिळणार पिक विम्याची रक्कम; दिवाळीपूर्वीच खात्यात जमा होणार पैसे

टीम लेटेस्टली

अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते.

Mumbai Rain: मुंबई शहरात अनेक ठिकाणी रिमझीम पावसाची हजेरी

टीम लेटेस्टली

पावसाने हजेरी लावल्याने प्रदुषणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement

Maratha Reservation: मराठा समाजाला हवे राजकीय आरक्षण? मनोज जरांगे पाटील यांची मागणी

टीम लेटेस्टली

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आणि आंदोलन यांमुळे मराठा आरक्षण मुद्दा घराघरात पोहोचला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai AQI: मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच, मुंबई इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धुके (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुंबईतील हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी मंबई महापालिका आणि मुंबई पोलीस आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. असे असतानाही वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळी गडद धुके पाहायला मिळते आहे. दुसऱ्या बाजूला सायंकाळी आणि दुपारीही धुके पाहायला मिळत आहे.

ED Summoned: कोविड बॉडी बॅग प्रकरणी मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स

टीम लेटेस्टली

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीने समन्स बजावले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

राज्यातील 30 टक्के NHM कंत्राटी कर्मचार्‍यांची सार्वजनिक आरोग्य विभागातील कायमस्वरूपी पदांवर होणार नियुक्ती, सरकार सकारात्मक

टीम लेटेस्टली

मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शहरी, ग्रामीण व एनयूएसएम अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित रिक्त पदांवर समायोजनासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. रिक्त पदांची भरती करताना कंत्राटी कर्मचारी, अधिकाऱ्यांमधून 30 टक्के राखीव भरती करण्यात येईल.

Advertisement

Pandharpur: 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या दरम्यान पंढरपूर येथे होणार कार्तिकी यात्रा

टीम लेटेस्टली

पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai Local Update: मध्य रेल्वे वर कळवा स्थानकात OHE failure; वाहतूक विस्कळीत

टीम लेटेस्टली

सध्या डाऊन मार्गाची वाहतूक स्लो लाईन वरून वाहतूक चालवली जात आहे.

Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी पूजेस उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही, मंदिर समितीचा निर्णय

अण्णासाहेब चवरे

पाठिमागील कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली होती. त्यामुळे या वेळी कोणाला बोलवायचे अजित पवार की पुन्हा एकदा फडणवीस? असा सवाल मंदिर समितीपुढे उपस्थित झाला होता.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केली खास पोस्ट

टीम लेटेस्टली

'२०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही.' असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

Advertisement

Mumbai: हवा प्रदूषणाने मुंबई हैराण, धूर ओकणाऱ्या वाहनांवर ठेवणार करडी नजर

टीम लेटेस्टली

वाढते वायू प्रदूषण मुंबई शहराचा श्वास कोंडते आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Maratha Political Reservation: मराठ्यांना शिक्षण, नोकरीसोबतच हवे राजकीय आरक्षण? मनोज जरांगे पाटील यांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चा

अण्णासाहेब चवरे

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण आणि आंदोलन यांमुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्दा घराघरात पोहोचला. समाजाच्या मागण्याही बऱ्यापैकी लोकांना कळल्या. मात्र असे असले तरी हळूहळू जरांगे यांच्या मागण्या वाढू लागल्याने समाजात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mumbai Air Pollution: प्रदुषण रोखण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, वाहतुकीत होणार बदल

टीम लेटेस्टली

वाढत्या प्रदूषणात आरोग्य सांभाळण्यासाठी माॉर्निंग वॉक, संध्याकाळचे फिरणे, व्यायाम, धावणे टाळावे. तसेच सकाळ-संध्याकाळ घराची दारे- खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Shivaji Park Deepotsav 2023: मनसे कडून आयोजित दीपोत्सवाचं यंदा उद्घाटन सलीम-जावेद यांच्या हस्ते

टीम लेटेस्टली

सलीम जावेद या जोडगोळीने हिंदी सिनेसृष्टीला शोले, दीवार, त्रिशूळ सारखे दमदार आणि सुपरहीट सिनेमे दिले आहेत.

Advertisement
Advertisement