Pune Fire News: वाघोली परिसरातील 12 मजली इमारतीला आग, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

पुण्यातील वाघोली परिसरात 12 मजली इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

Pune Fire News

Pune Fire News: पुण्यातील वाघोली परिसरात 12 मजली इमारतीला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझवण्याचे काम सुरु केले. तासांभरात आग विझवण्यात यश आले असून अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत. या घटनेची तपास करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement