Mumbai Shocker: मुलूंड मध्ये Diagnostic Centre Technician ला 15 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक
Dental X-ray साठी गेलेल्या तरूणीवर Diagnostic Centre Technician कडून लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मुलूंड मध्ये Diagnostic Centre Technician ला 15 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या डायानॉस्टिक सेंटर मध्ये ही मुलगी dental X-ray साठी जात होती. यावेळी तिचा विनयभंग झाल्याच्या आरोपाखाली सध्या आयपीसी कलम 354 A आणि POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून 13 नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. Rajasthan Shocker: राजस्थानच्या दौसामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी सब इन्स्पेक्टरला अटक .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement