महाराष्ट्र
Beed Crime News: जमिनीचा वाद पेटला, पाच मामांनी घेतला भाच्याचा जीव; बीड मधील घटना
Pooja Chavanजमिनीच्या वादात एका तरुणाला जीव गमवावा लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अंबाजोगाई येथील मोंढा परिसरात एका तरुणाची हत्या झाली आहे.
BEST Bus Catches Fire: नागपाडा सिग्नलवर जेजे हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला आग; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavबसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करतानाचे दृश्य सोशल मीडियावर समोर आले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत व जीवितहानी झाली नाही.
Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 10 वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ, आरोपी अल्पवयीन; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Pooja Chavanएका आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे लैंगिक छळ करणारे आरोपी हे देखील अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले आहे.
Marathwada Districts Face Drought-Like Situation: मराठवाडा मध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती; केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार
टीम लेटेस्टलीकेंद्राचे हे पथक 15 डिसेंबरला पुण्यात बैठक घेऊन त्यांचा अहवाल केंद्र शासनाकडे देणार आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख आहेत.
Acid Attack By Wife On Husband: पतीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीनं उचलले टोकाचे पाऊल, घटनेने नागपूर हादरलं
Pooja Chavanपती आणि पत्नीच्या वादाचे अनेक घटना आजवर घडल्या आहेत. दरम्यान कौटुंबिक वादात एका पत्नीने आपल्यावर पतीवर अॅसिड हल्ला केला आहे. या घटनेनंतर नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
NIA Raids In Maharashtra: ISIS कट प्रकरणी NIA चे महाराष्ट्र आणि कर्नाटकात 41 ठिकाणी छापे
टीम लेटेस्टलीराष्ट्रीय तपास एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि चालू प्रकरणात परदेशी-आधारित ISIS हँडलर्सचा सहभाग असलेल्या मोठ्या कटाचा पर्दाफाश केला
मुंबईत जुहू बीच सफाई मोहिमेदरम्यान CM Eknath Shinde यांनी घेतला ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद (Watch Video)
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्र्यांनी यावेळी चौपाटीवर ट्रॅक्टर चालवला. त्यांच्यासोबत ट्रॅक्टर वर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील बसले होते.
Fetus Of Baby Girl Found In Plastic Bag: लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या आवारात कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशवीत सापडला मुलीचा गर्भ; तपास सुरू
टीम लेटेस्टलीशुक्रवारी दुपारी स्वच्छता कर्मचारी कचरा काढत असताना त्यांना गर्भ आढळून आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
Dadar Platform Numbers being Changed: दादर रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म नंबर मध्ये आजपासून बदल
टीम लेटेस्टलीपश्चिम रेल्वे मार्गावर प्लॅटफॉर्म वर कोणतेही बदल होणार नाहीत.
Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यातील मुख्य पुजार्‍यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी कनेक्शन; पहा कोण आहेत मुख्य पुजारी दीक्षित?
टीम लेटेस्टली22 जानेवारीला दुपारी प्राणप्रतिष्ठा (अभिषेक) विधी होईल. सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत मूर्ती गर्भगृहात नेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू
Bhakti Aghavया आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. ही आग नेमकी कशाने लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Pune Crime News: पुण्यात Whatsapp च्या ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागात कर्मचाऱ्याने बॉसला केली मारहाण, तक्रार दाखल
Pooja Chavanएका कंपनीतील कर्मचाऱ्याला काही कारणास्तव व्हॉटअॅपच्या ग्रुपमधून काढून टाकले. कर्मचाऱ्याने याच गोष्टीचा राग मनात धरात बॉसची मारहाण केली आहे.
Ajit Pawar On Nawab Malik: नवाब मलिक यांनी आपली भूमिका अधिकृतपणे मांडल्यानंतर मी माझा मुद्दा मांडणार; देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया
Bhakti Aghavदेवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रानंतर अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'फडणवीस यांचे पत्र मला मिळाले आहे. नवाब मलिक यांची अधिकृत भूमिका काय आहे हे समजल्यानंतर मी माझे म्हणणे मांडेन, विधानसभेत कोण कुठे बसायचे, हे मी ठरवत नाही, तो निर्णय सभापती घेतात.'
Pune Cyber Crime: ऑनलाईन पेमेंट कंपनीची दोघांनी केली फसवणूक, 3.5 कोटी रुपयांचा लावला गंडा, आरोपींना अटक
Pooja Chavanदेशात ठिकठिकाणी सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे दरम्यान पुण्यात ऑनलाईन पेमेंट कंपनीची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nawab Malik: कथित मनी लाँड्रिंग प्रकरणातील माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील
टीम लेटेस्टलीकथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 18 महिने तुरुंगवास भोगलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या गटात सामील झाले, जाणून घ्या अधिक माहिती
German Shepherd Attacks On Girl: अंधेरीत जर्मन शेफर्ड कुत्र्याचा 10 वर्षांच्या मुलीवर हल्ला; 2 तास ऑपरेशन करून घालण्यात आले 45 टाके
टीम लेटेस्टलीया घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दोन तास ऑपरेशन करण्यात आले असून तिला 45 टाके घालावे लागले. एकाच कुत्र्याने परिसरातील रहिवाशांवर हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे.
Khichdi Scam: संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा वाढणार; खिचडी घोटाळ्या प्रकरणी EOW ने भाऊ संदीप राऊत यांचा जबाब नोंदवला
Bhakti Aghavमुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स युनिटला (EOW) तपासात मोठे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिचडी घोटाळा प्रकरण अंदाजे 6.37 कोटी रुपयांचे आहे.
Navi Mumbai Crime News: नेरळमध्ये भिकाऱ्याचा विद्यार्थ्यींवर जीवघेणा हल्ला, आरोपीला अटक
Pooja Chavanनवी मुंबईतील नेरुळ येथे एका भिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बिअरच्या बाटलीने मारल्याच्या आरोप महिलांने केला आहे.
Mumbai Crime News: अंधेरीमध्ये वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश, 12 वर्षाच्या मुलीची केली सुटका
Pooja Chavanअंधेरी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचे रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
Shiv Sena On Nawab Malik in Mahayuti: नवाब मलिकांना महायुतीमध्ये सहभागी न करण्याच्या फडणवीसांच्या भूमिकेला शिंदे गटाचा पाठिंबा; पहा Sanjay Shirsat यांची प्रतिक्रिया (Watch Video)
टीम लेटेस्टलीशिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मीडीयाशी बोलताना 'फडणवीसांची भूमिका योग्यच आहे. असं म्हटलं आहे.