Sanjay Raut: संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक, सोलापूरातील घटना

सोलापुरात एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत गेले असताना ही घटना घडली आहे. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती.

Sanjay Raut | (Photo Credits: X)

सोलापुरात (Solapur) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरात एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत गेले असताना ही घटना घडली आहे. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर नारायण राणेंच्या (Narayan Rane) समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते घेत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now