Goods Train Derailed: कसाराजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले, मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतुक ठप्प

कसाराजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे.

Goods Train | Representational image (Photo Credits: pxhere)

कसाराजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे. कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघातात मदत ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल एआरटी (अपघात मदत ट्रेन) मागवून अपघातस्थळी हलविण्यात आले. या अपघाताच्या नंतर रेल्वे सेवा काही काळ ठप्प झाली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now