महाराष्ट्र

Onion Andolan: राज्यात अनेक ठिकाणी कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात आंदोलन, शेतकरी आक्रमक

टीम लेटेस्टली

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी धोरण अवलंबले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai: चोरट्यांनी व्यावसायिकाला त्याच्याच घरात डांबून ठेवून लुटले 55 लाख रुपये; मुंबईतील काळबादेवी परिसरातील घटना

टीम लेटेस्टली

आता दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात (Kalbadevi Area) राहणाऱ्या एका व्यावसायिकाला (Businessman) त्याच्याच घरात डांबून ठेवून लाखो रुपये लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Osho Ashram News: ओशो आश्रम भूखंड विक्री परवानगीस सह धर्मादाय आयुक्तांचा नकार, 107 कोटींचा व्यवहार स्थगित

अण्णासाहेब चवरे

पुणे येथील ओशो आश्रम (Osho Ashram) परिसरातील भूखंड विक्रीस सह धर्मदाय आयुक्तांनी परवानगी नाकारल्याने जवळपास 107 कोटी रुपयांचा व्यवहार स्थगित झाला आहे. उद्योगपती राहुल बजाज यांनी या भूखंडासाठी सर्वाधिक रकमेची बोली लावली होती.

Maharashtra Riots: सुसंस्कृत महाराष्ट्र दंगलीमध्ये देशात अव्वल, 2022 मध्ये राज्यात दंगलीसंबंधीत आठ हजार गुन्हे दाखल

Amol More

देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो.

Advertisement

Farmer Suicide: 'दुष्काळा'त तेरावा महिना! बॅंकेकडून कर्ज फेडण्याची नोटीस येताच शेतकऱ्याने केली आत्महत्या,छत्रपती संभाजी नगर येथील घटना

Pooja Chavan

संभाजीनगर येथील पैठण तालुक्यात एका शेतकऱ्याने बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.

Updates of Goods Train Derailed Near Kasara: कसारा ते इगतपुरी डाउन मेनलाइनवर मेल एक्सप्रेसची वाहतूक लवकरच पूर्ववत होईल- मध्य रेल्वे

टीम लेटेस्टली

मालगाडीचे डबे घसरुन विस्कळीत झालेली वाहतूक लवकरच पूर्वपदावर येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. कसारा जवळ मालगाडीचे सात डबे काल (रविवार, 10 डिसेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घसरले होते. त्यामुळे रेल्वे वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती.

Sindhudurg News: सिंधुदुर्ग समुद्रात मच्छीमारांमध्ये वाद; देवगड बंदरात खलाशाने स्वत:ला बोटीवरच पेटवल्याने मृत्यू

अण्णासाहेब चवरे

मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या खलाशांमध्ये (Fisherman) बोटीवर झालेल्या वादातून एका खलाशाने स्वत:ला पेटवून घेतल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात सोमवारी (11 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

Moving Mixer Truck Catches Fire: बोरिवलीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मिक्सर ट्रकला आग; चालक जखमी, Watch Video

Bhakti Aghav

एक्सप्रेस हायवेवरील देवीपाडा मेट्रो स्थानकाजवळ (Devipada Metro Station) ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

Nagpur Shocker: वडिलांनी मोबाईलचा जास्त वापर करण्यास दिला नकार; 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhakti Aghav

मोबाईलच्या अतिवापराचे असेच एक प्रकरण नागपुरातून (Nagpur) समोर आले आहे. जिथे एका किशोरवयीन मुलीने मोबाईच्या वापरावरून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील हिंगणा पोलीस ठाण्याच्या (Hingana Police Station) हद्दीतील मांगली गावात ही घटना घडली.

Kalyan Shocker: लॉजच्या खोलीत सापडला 32 वर्षीय महिलेचा मृतदेह,कल्याण शहारातील घटना; तपास सुरु

Pooja Chavan

कल्याण शहरात एका लॉजमध्य्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे. रविवारच्या सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

Sharad Pawar on Onion Andolan: शरद पवार थेट मैदानात, कांदा निर्यातबंदी धोरणाविरोधात आंदोलन

अण्णासाहेब चवरे

कांदा निर्यात धोरणाविरोधात चांदवड (Chandwad) येथे रास्तारोको आणि सभा आयोजित करण्यात आली आहे. ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) स्वत: हजर राहणार आहेत.

Goods Train Coaches Derailed: मालगाडीचे डबे रुळावरुन घसरले; महाराष्ट्र आणि तामिळनाडू राज्यात एकसारख्या दोन वेगवेगळ्या घटना (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

मालगाडीचे डबे रुळावरुन घसरण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना देशामध्ये घडल्या आहेत. पहिली घटना महाराष्ट्रात घडली तर दुसरी घटना तामिळनाडू राज्यात घडली. अलिकडील काही काळात मालगाडीचे डबे रुळावरुन घसरण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे.

Advertisement

Panvel Accident: मानखुर्द येथे डंपरची भरधाव ऑटोरिक्षाला धडक, तिघांसह 9 महिन्याचं बाळ गंभीर

Pooja Chavan

सायन- पनवेल महामार्गाजवळ मानखुर्द टी- जंक्शन येथे गुरुवारी रात्री डंपर ट्रक, १८ चाकी ट्रेलर डंपर आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघात झाला.

Do Dhage Shri Ram Ke Liye: 'दो धागे श्री राम के लिए' मोहिमेच्या माध्यमातून हिंदू समाज एकजुटीचा प्रयत्न-अनघा घैसास

टीम लेटेस्टली

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र आणि पुण्याच्या हेरिटेज हँडविव्हिंग रिव्हायव्हल चॅरिटेबल ट्रस्टने 10 डिसेंबर रोजी सुरू केलेल्या 'दो धागे श्री राम के लिए' या 13 दिवसीय मोहिमेअंतर्गत अयोध्येतील रामलल्लासाठी वस्त्र (कपडे) विणले जाणार आहेत. यात अनेक लोक सहभाही होत असल्याचेही अनघा घैसास सांगतात.

Conductor Saves Passenger's Life With CPR: 'बेस्ट' कंडक्टरने सीपीआर देऊन वाचवले प्रवाशाचे प्राण

टीम लेटेस्टली

घाटकोपर पासून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये रविवारी एका वृध्द व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता, दरम्यान त्याचे प्राण वाचवण्यासाठी कंडक्टरने धाव घेतली.

Nashik Onion Market: नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार, व्यापाऱ्यांचा संप मागे

टीम लेटेस्टली

1 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आल्यानंतर शेतकरी आक्रमक झाले होते.

Advertisement

ST Employee Salary: एसटी कर्मचाऱ्यांचा पगार पुन्हा रखडला, 5 दिवस होऊनही कर्मचाऱ्यांचे वेतन नाही

टीम लेटेस्टली

सोमवारी कर्मचाऱ्यांचे वेतन होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, वेतन न झाल्यास महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने एसटी महामंडळ प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तीगोटे यांनी सांगितले आहे

Sanjay Raut: संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक, सोलापूरातील घटना

टीम लेटेस्टली

सोलापुरात एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत गेले असताना ही घटना घडली आहे. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती.

Goods Train Derailed: कसाराजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले, मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतुक ठप्प

टीम लेटेस्टली

कसाराजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरल्याने मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतुक ठप्प झाली आहे.

Beed Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! पैश्याच्या वादावरून सैनिक भावाची केली हत्या; बीड शहर हादरलं

Pooja Chavan

बीडमध्ये पैश्यावरून लहान भावाने मोठ्या भावाला बेदम मारहाण केली आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला.

Advertisement
Advertisement