Train On Road In Mumbai: रेल्वे बोगीची वाहतूक करताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतुक कोंडी, गांधी मार्केट जॅम

मुंबईतील गांधी मार्केट येथे रेल्वे बोगीची वाहतूक करणाऱ्या दरम्यान माहेश्वरी उद्यानाच्या दिशने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे.

Train On Road In Mumbai

Train On Road In Mumbai: मुंबईतील गांधी मार्केट येथे रेल्वे बोगीची वाहतूक करणाऱ्या दरम्यान माहेश्वरी उद्यानाच्या दिशने जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. किंग्ज सर्कल अंतर्गत रेल्वे बोगीची वाहतूक करत असताना ब्रिजमुळे उंचीचा अडथळा आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे रस्ता पूर्ण जॅम झाला आहे. या संदर्भात एक्सवर पोस्ट शेअर करण्यात आले आहे. दुपारी वाहतूक कोंडी झाली त्यावेळचे फोटो देखील एक्सवर शेअर करण्यात आले आहे.
पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement