Mumbai Fire: लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन कॅन्टीनमध्ये भडकलेली आग नियंत्रणात

या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या कॅन्टीनला बुधवारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर कॅन्टीनमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement