Maharashtra Winter Session 2023: संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनातही गॅलरी पास देणे बंद
नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पास देणे बंद केले आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची माहिती दिली.
संसदेच्या सुरक्षेत मोठी कुचराई केल्याचे प्रकरण समोर आले आहे. बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान एका तरुणाने सभागृहात प्रवेश केला. लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. संसदेतील घटनेनंतर नागपूर अधिवेशनातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पास देणे बंद केले आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची माहिती दिली.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)