महाराष्ट्र
Pune Police: स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय, पुणे पोलिसांनी केला पदार्फाश
Pooja Chavanपुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या काळा धंद्याचा पदार्फाश केला आहे.
Dhangar Reservation: धनगर आरक्षण मुद्द्यावरुन तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत संपवलं आयुष्य
Pooja Chavanगेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून वाद पेटला आहे.
Mumbai Police Announces Restrictions on Firecracker Usage: मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या आधी फटाक्यांच्या वापरावर निर्बंध केले जाहीर
Amol Moreपोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी जारी केलेल्या या आदेशात फटाके वाजवण्यास मनाई असलेल्या भागांचीही यादी करण्यात आली आहे.
Human Trafficking: मानवी तस्करीच्या संशयावरुन फ्रान्समध्ये थांबवलेले विमान मुंबईत दाखल (Watch Video)
अण्णासाहेब चवरेमानवी तस्करी (Human Trafficking) होत असल्याच्या संशयावरुन फ्रान्समध्ये थांबवलेले A-340 विमान मुंबईत मंगळवारी (27 डिसेंबर) पहाटे उतरले. या विमानात 276 प्रवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी पूर्ण झाल्यावर विमानाने आपला प्रवास पूर्ण केला.
Wardha Crime: वर्ध्यात फार्म हाऊसवर दरोडा, शेतकऱ्यावर चाकूने वार, सोनंसहीत 55 पोतं सोयाबीन लंपास
Pooja Chavanवर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडी येथे दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला,
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला PPL License शिवाय कॉपीराइट केलेली गाणी वाजवण्यास प्रतिबंध; Bombay High Court चे आदेश
टीम लेटेस्टलीन्यायमूर्ती रियाझ छागला यांनी असे निरीक्षण नोंदवले की, जर असा अंतरिम दिलासा दिला गेला नाही तर पीपीएलचे ‘भरून न येणारे नुकसान होईल’.
2024 Lok Sabha Elections: 'आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही'; उपमुख्यमंत्री Ajit Pawar
टीम लेटेस्टलीप्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘तुम्ही आता कोणताही अंदाज बांधू नका. या गोष्टी अगदी शेवटच्या क्षणी घडतात आणि निवडणुकीत काय होईल, हे सांगणारा मी भविष्यवक्ता नाही. पण तुम्हाला एक गोष्ट माहित असली पाहिजे की नरेंद्र मोदी हे I.N.D.I.A विरुद्ध पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत.'
Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका येथील कारखान्याला भीषण आग, पाहा व्हिडिओ
टीम लेटेस्टलीया आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.
Accused Escapes From Delhi Airport: बलात्कार प्रकरणातील आरोपी दिल्ली विमानतळावर CISF Custody भेदून पळाला
टीम लेटेस्टलीबलात्काराचा आरोप असलेला अमनदीप सिंग नामक आरोपी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) ताब्यातून पळाला आहे. ही घटना 20 डिसेंबर रोजी उघडकीस आली
Thane Child Malnutrition: ठाण्यात समोर आली बालकांमधील कुपोषणाची 1000 प्रकरणे
टीम लेटेस्टलीकुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘कुपोषण मुक्तीसाथी दत्तक-पालक अभियान’ सुरू करण्यात आले असून त्यामध्ये शासकीय अधिकारी प्रत्येकी एक मूल दत्तक घेऊन त्याची काळजी घेतील.
Prakash Ambedkar In I-N-D-I-A: प्रकाश आंबेडकर 'इंडिया' आघाडीत? शरद पवार काय म्हणाले? घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेराष्ट्रवादी काँग्रेस (लमज) पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar)यांनी दिलेल्या माहितीमुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे. आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करुन घ्यायला हवे, असे मी स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खडगे यांना सांगितले आहे. मात्र, प्रत्येकाला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
Mumbai Fire: लोअर परळच्या फिनिक्स मिलमध्ये आग, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
टीम लेटेस्टलीया मिलला नेमकी कशी लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Medicine Found in Food: मुंबईतील व्यक्तीला Swiggy वरून ऑर्डर केलेल्या जेवणात सापडली औषधाची गोळी, पहा फोटोज
Bhakti Aghavसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्यक्तीच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर स्विगीने उत्तर दिले की, 'आम्हाला तुमचा डीएम मिळाला आहे, तिथे भेटू.' दुसर्‍या प्रत्युत्तरात, स्विगीच्या प्रतिनिधीने लिहिले आहे की, 'आम्ही आमच्या रेस्टॉरंट भागीदार उज्वल यांच्याकडून चांगल्या अपेक्षा करतो. आम्हाला थोडा वेळ द्या.'
Ajit Pawar on Amol Kolhe: अजित पवार गटाचा शिरुर लोकसभा मतदारसंघावर दावा, अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार उतरवणार
अण्णासाहेब चवरेराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर नाव न घेता थेट हल्ला केला आहे. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency) आपण उमेदवार देणार आणि तो निवडून आणणार असे थेट आव्हानही दिले आहे.
Gautami Patil New Video: गौतमी पाटील म्हणते 'अहो पाव्हणं.. चिज मी लई कडक'
अण्णासाहेब चवरेगौतमी पाटील 'घुंगरु' (Gautami Patil Movie) चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील 'अहो पाव्हणं.. चीज लई कडक' (Cheez Lai Kadak) हे गाणं युट्यूबवरुन चाहत्यांच्या भेटीला आले आहे.
Mumbai Fire: चेंबूरमधील निवासी इमारतीला आग, कोणतीही जीवितहानी नाही; Watch Video
Bhakti Aghavअग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे मुंबई अग्निशमन विभागाने सांगितले.
Mumbai Police Wishes Merry Christmas: मुंबई पोलिसांनी रस्ता सुरक्षा आणि सायबर सुरक्षेकडे लक्ष वेधून नागरिकांना दिल्या अनोख्या पद्धतीने ख्रिसमसच्या शुभेच्छा!
Bhakti Aghavमुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'यावर्षी नाताळबाबाला भेट म्हणून सुरक्षा मागूया! या ख्रिसमसमध्ये तुमच्या भेटवस्तू आणि पासवर्ड गुप्त ठेवा. तुमच्या बँक खात्याला स्कॅमरच्या विश-लिस्टमध्ये येऊ देऊ नका!' असं कॅप्शनही दिलं आहे.
Mumbai Pune Expressway News: शनिवार-रविवार आणि जोडून आलेला नाताळ, मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतूक कोंडीने गुदमरला
टीम लेटेस्टलीशनिवार रविवार आणि जोडूनच आलेली नाताळची सुट्टी यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडीने गुदमरला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्यावर आल्याने मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळते आहे. खास करुन खालापूर-लोणावळा मार्गावर अनेक वाहने तासनतास अडकून पडली आहेत.
Accident On Ghatkopar-Mankhurd Link Road: घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर टेम्पो ट्रेलरच्या धडकेत 72 वर्षीय महिलेचा मृत्यू; पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
टीम लेटेस्टलीमंगलमूर्ती जंक्शन हे अपघाताचे ठिकाण आहे. विजयने पोलिसांकडे चौकशी केली असता, पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी तिला एका टेम्पो ट्रेलरने धडक दिली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.