Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction) वर केंद्र कडून बंदी; UAPA अंतर्गत कारवाई

देशाच्या सार्वभौमत्त्वाविरूद्ध पाऊल उचलणार्‍यांना हे उत्तर असल्याचं त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Amit Shah | | (Photo Credits: Facebook)

Muslim League Jammu Kashmir (Masarat Alam faction) वर केंद्र कडून बंदी घालण्यात आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सक्रिय आहेत आणि दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत तसेच लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात. असं म्हणत त्यांच्यावर कारवाई केल्याचं म्हटलं आहे. देशाच्या सार्वभौमत्त्वाविरूद्ध पाऊल उचलणार्‍यांना हे उत्तर असल्याचं त्यांनी X  वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. Srinagar- Baramulla Highway वर सापडलेला IED निष्क्रिय करण्यात सुरक्षादलाला यश .

पहा अमित शाह यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)