Pune Gas Cylinders Explosion: पुण्यात विमाननगर भागात 10-12 गॅस सिलेंडर्स चे स्फोट; सुदैवाने जीवितहानीचं वृत्त नाही

अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या त्यांच्याकडून कुलिंगचं काम सुरू असून जीवितहानीचं कुठलेही वृत्त नाही.

Fire (PC - File Image)

पुण्यात विमाननगर भागात 10-12 गॅस सिलेंडर्स चे स्फोट झाले आहेत. Symbiosis College जवळील विमाननगर भागात यामुळे आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या त्यांच्याकडून कुलिंगचं काम सुरू असून जीवितहानीचं कुठलेही वृत्त नाही. स्फोट झालेल्या काही 100 गॅस सिलेंडर्स अवैधरित्या ठेवल्याचं समोर आलं आहे. स्फोटामुळे मोठा आवाज झाला त्यामुळे काही काळ आजुबाजूच्या परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू .

पहा ट्वीट

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement