महाराष्ट्र
Navi Mumbai Crime: नवी मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची कार्यलयात घुसून हत्या, पोलिसांत गुन्हा दाखल
Pooja Chavanनवी मुंबईत एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Milind Deora Quits Congress: मिलिंद देवरा यांनी दिला कॉंग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा; 'शिवसेना' पक्षात आज करणार प्रवेश?
टीम लेटेस्टलीमिलिंद देवरा यांनी आज 55 वर्षांपासूनचे कॉंग्रेस सोबतचे संबंध तोडून आपल्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
Gondia Crime: माजी नगर सेवक कल्लू यादव गोळीबार प्रकरणात चार आरोपी अटकेत, दोन फरार
Pooja Chavanमहाराष्ट्रातील गोंदिया नगर परिषदेचे माजी नगर सेवक लोकेश उर्फ कल्लू यादव गोळीबार प्रकरणात सहा आरोपी असल्याचे माहिती मिळाली.
Pandharpur Shocker: पंढरपूरमधील करकंबमध्ये दोन सख्ख्या भावांसह तिघांचा शेतातील तलावात बुडून मृत्यू
टीम लेटेस्टलीकरकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना घडली. या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं.
Littering Issue at Atal Setu: अटल सेतूवर कचरा टाकणे, गाड्या थांबवणे सुरु, पहा व्हायरल फोटो
टीम लेटेस्टली. स्वच्छता आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रतिष्ठित पुलाच्या देखभाल आणि संवर्धनाबाबत चिंता निर्माण झाली आहे.
Sharad Mohol: शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांकडून आणखी तिघांना अटक
टीम लेटेस्टलीशरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता.
Sharad Pawar on Ram Mandir Inauguration: शरद पवार अयोध्येला जाणार! मात्र, राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही
अण्णासाहेब चवरेअयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर सोहळ्याचे (Ram Mandir Inauguration) निमंत्रण आले नाही. मात्र, आपण अयोध्येला जाणार आहोत. अर्थात, येत्या 22 जानेवारीला नाही. पण भविष्यात केव्हातरी नक्की जाणार, असे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.
Dombivali Palava Fire: डोंबिवलीच्या पलावा सिटीतील इमारतीला भीषण आग, रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
टीम लेटेस्टलीअग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेली इमारत ही 18 मजल्याची असून आठव्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर गच्चीपर्यंत आग पसरलीय.
High Court On Lust Vs. Love: 'प्रेमातील शारीरिक संबंध वासना नव्हे', मुंबई हायकोर्टाकडून बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर
अण्णासाहेब चवरेमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Bombay High Court) बलात्कार प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर करताना एक महत्त्वाचे मत नोंदवले आहे. ज्यामध्ये कोर्टाने म्हटले आहे की, प्रेमात (Love) असलेल्या जोडप्याने ठेवलेले शरीरीक संबंध (Physical Relationship) म्हणजे वासना (Lust) नव्हे.
Vocalist Prabha Atre Passes Away: शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 92 वर्षीय गायिकेने जिंकले होते 3 पद्म पुरस्कार
Bhakti Aghavप्रभा यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांना 1990 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2022 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. अत्रे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात गायन रंगमंचावर अभिनेत्री म्हणून काम केले.
Uddhav Thackeray On Dynastic Politics: घरंदाज माणसानेच घराणेशाही विषयावर बोलावे; उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला
अण्णासाहेब चवरेघरंदाज माणसांनीच घराणेशाही (Dynastic Politics) विषयावर बोलावे असा टोला लगावत त्यांना त्यांच्या आजूबाजूला असलेला 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार दिसत नाही. त्यांच्या आजूबाजूची घराणेशाही त्यांना प्राणप्रीय असते, असाही हल्ला ठाकरे यांनी चढवला आहे.
Nanded Accident: मॉर्निग वॉकसाठी निघालेल्या दोन मुलाचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू, गुन्हा दाखल, नांदेड शहारातील घटना
Pooja Chavanनांदेड शहरातील भोकर तालुक्यात अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात मॉर्निंग वॉक करणाऱ्या २ शालेय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
Prabha Atre Passes Away: जेष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन
Bhakti Aghavप्रभा अत्रे यांना 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात आला. प्रभा या शास्त्रीय परंपरेतील अव्वल गायकांपैकी एक आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Mumbai Crime: प्रतिबंधित तंबाखु तस्करीप्रकरणात सात जणांना अटक, पालघर येथून १२ कोटींचा माल जप्त, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Pooja Chavanमुंबई क्राइम ब्रॅंच युनिट ९ ने पालघर परिसरातून तब्बल १२ कोटी रुपयांच्या प्रतिबंधित तंबाखू तस्करी केल्या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे.
Ayodhya's Ram Temple at Home: नागपूरच्या स्थापत्य अभियंत्याने घरातच स्थापली अयोध्येतील राम मंदिर प्रतिकृती (Watch Video)
टीम लेटेस्टलीनागपूर येथील स्थापत्य अभियंता प्रफुल्ल माटेगावकर यांनी आपल्या घरातच अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती स्थापली आहे.
Beed Accident: पिकअप आणि कंटेनरची जोरदार धडक, बीड येथील भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू
Pooja Chavanकंटेनर आणि पिकअपची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Rojgar Melava: मुंबईमध्ये 20 जानेवारीला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन; जाणून घ्या कुठे कराल नोंदणी
टीम लेटेस्टलीया रोजगार मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकीत कंपन्या/नियोक्ते प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत.
Makar Sankranti 2024: मुंबईमध्ये 12 जानेवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान हानिकारक मांजाच्या वापर, विक्री आणि साठवणुकीवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई
टीम लेटेस्टलीपतंग उडवण्याच्या उत्सवादरम्यान नायलॉन किंवा प्लॅस्टिक मांजाच्या वापरामुळे होणारी दुखापत आणि मृत्यू टाळणे हा या आदेशाचा उद्देश आहे.
PM Modi Inspected Atal Setu: पंतप्रधान मोदींनी केली अटलबिहारी वाजपेयी शेवरी-न्हावा शेवा अटल सेतूची पाहणी, (Watch Video)
Bhakti Aghavअटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. हा पूल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
BJP-Shiv Sena UBT Credit War: पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनापूर्वी दिघा स्टेशनवर भाजप-UBT शिवसेना समर्थक आमनेसामने; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavपंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी दिघा स्थानकात ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. राजन विचारे यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दिघा स्थानकावर आल्यानंतर पोलिस आणि राजन विचारे यांच्यात बाचाबाची झाली.