महाराष्ट्र

Mira Road Crime: मीरा रोड हाणामारी प्रकरणी 13 जणांना अटक; कठोर कारवाई करण्याचे सरकारचे निर्देश

Amol More

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास मुंबईतील मीरारोडच्या नयानगर परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती. यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

MLA Disqualification Case: सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला मोठा दणका, दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश

Amol More

सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला नोटीस जारी करत असल्याचं म्हटलं. त्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 39 आमदारांना नोटीस जारी करण्यात आली. तसेच या आमदारांना दोन आठवड्यात त्यांचं म्हणणं सादर करण्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

Udddhav Thackeray At Kalaram Mandir Aarti Live Streaming: नाशिक च्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांची महाआरती; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

टीम लेटेस्टली

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची भावना बोलून दाखवली आहे.

Pune Shocker: ब्रेकअप झाल्याने संतापलेल्या तरुणाने केली प्रेयसीच्या आईची हत्या; आरोपीला अटक

टीम लेटेस्टली

शिवांशू आणि तक्रारदार दोघेही गेल्या सात महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. नुकतेच त्याने तक्रारदाराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच शिवांशूने मृण्मयीच्या आईची भेट घेतली. पण शिवांशूची आर्थिक परिस्थिती आणि त्याची नोकरी लक्षात घेऊन तिच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला. तसेच तिने आपल्या मुलीला लवकरात लवकर हे नाते संपवण्यास सांगितले.

Advertisement

Satara Crime: प्रेयसीसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या, सातारा येथील घटना

Pooja Chavan

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याजवळील एकाने त्याची प्रेयसीचे मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मित्राची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.

Shrikant Sarmalkar Dies: शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे निधन

टीम लेटेस्टली

सरमळकर हे1985 मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून तर 1990 मध्ये ते वांद्रे पूर्व येथून आमदार म्हणून निवडून आले होते.

अयोद्धेत भगवान श्रीराम विराजमान झाले; Maharashtra CM Eknath Shinde यांनी ठाण्यात ढोल वाजवत साजरा केला आनंद (Watch Video)

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या कोपिनेश्वर मंदिरामध्ये ढोल वाजवत आनंद साजरा केला आहे.

Raj Thackeray On Ram Mandir: आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली; राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना

Bhakti Aghav

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 'आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली,' अशी भावना व्यक्त केली आहे.

Advertisement

मीरा रोड मध्ये दोन गटात तणाव; गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

मीरा रोड च्या नया नगर मध्ये गाड्यांची तोडफोड झाल्याने स्थिती तणावग्रस्त बनली आहे.

Ram Mandir: नेपाळच्या जनकपूर पासून अमेरिकेपर्यंत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह

टीम लेटेस्टली

अयोद्धेच्या श्रीरामजन्मभूमीच्या मंदिरामध्ये आज 500 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलल्ला विराजमान होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Mumbai Marathon: मुंबई मॅरेथॉन दरम्यान 2 स्पर्धकांचा मृत्यू, 22 जण रुग्णालयात दाखल

टीम लेटेस्टली

75 वर्षीय सहभागी राजेंद्र चंदमल बोरा यांना संपूर्ण 42 किलोमीटर मॅरेथॉन धावताना हृदयविकाराचा झटका आला. बोरा मरीन ड्राईव्हवर अचानक कोसळले.

Beed crime: बदला घेण्याच्या वृत्तीने दोन चिमुकल्या भांवडांची हत्या, बीड हादरलं

Pooja Chavan

बदला घेण्याच्या भावनेतून नात्यातल्या महिलेने चक्क चिमुकल्या बहिण आणि भावाला विष देऊन मारल्याची घटना समोर आली आहे.

Advertisement

Mumbai News: माजी विद्यार्थ्याकडून शिक्षकाची फसवणूक, 63 लाखांचा लावला चूना, कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pooja Chavan

कांदीवली येथील एका ३३ वर्षीय शिक्षकाला त्याच्या माजी विद्यार्थ्याने फसवणुक केल्याचे समोर आले आहे.

Thane Upvan Lake Maha Aarti: ठाण्यात श्रीराम नामाचा गजर, उपवन लेक परिसरात मुख्यमंत्र्यांकडून महा आरती

Amol More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाण्याच्या उपवन तलाव परिसरात महाआरती केली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.

Mukesh Ambani House Antilia: मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया झाले राममय, व्हिडिओ व्हायरल

टीम लेटेस्टली

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे. नीता अंबानी, ईशा-आनंद, आकाश-श्लोका आणि अनंत-राधिका यांच्यासह मुकेश अंबानी उद्या, 22 जानेवारीला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहेत.

Accident on Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर पहिला अपघात, संपूर्ण अपघात कॅमेऱ्यात कैद; पाहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) वर झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

Advertisement

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला संपूर्ण अंबानी कुंटूब राहणार उपस्थित

Nitin Kurhe

व्यावसायिक जगताबद्दल बोलायचे तर मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार आहे.

Pune Crime: पुण्यात प्रेयसीच्या आईची गळा दाबून हत्या, पाषाण परिसरातील घटना

Amol More

वर्षा क्षीरसागर यांनी त्याला मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवू नको, असे बजावले होते. त्यामुळे शिवांशू तरुणीच्या आईवर चिडला होता. तो रात्री बाराच्या सुमारास माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटीत गेला.

Nanded Murder And Rape Case: धक्कादायक! सहा वर्षाच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नांदेड पोलिसांकडून आरोपीला अटक

Pooja Chavan

नांदेड जिल्ह्यात रोही पिंपळगाळ येथील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केले आहे.

Uddhav Thackeray Receives Invitation For Ram Temple Consecration: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना स्पीडपोस्टद्वारे निमंत्रण

Bhakti Aghav

शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी स्पीड पोस्टद्वारे निमंत्रण मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, 'भगवान राम त्यांना (ज्यांनी आमंत्रण पाठवले त्यांना) शाप देतील. तुम्ही सेलिब्रिटी आणि सिनेतारकांना खास निमंत्रण देत आहात, त्यांचा रामजन्मभूमीशी काहीही संबंध नाही.

Advertisement
Advertisement