Mahararshtra CM Ayodhya Ram Temple Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा फेब्रुवारी महिन्यात!
मीडीया रिपोर्ट्सनुसार मुख्यमंत्र्यांचा हा अयोध्या दौरा 5 फेब्रुवारीला असण्याची शक्यता आहे.
22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रामलाल्लांच्या दर्शनाला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मंत्रिमंडळ देखील उपस्थित असणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा दौरा 5 फेब्रुवारीला असण्याची शक्यता आहे. सध्या अयोध्येमध्ये भाविकांची तुफान गर्दी असल्याने मंदिर प्रशासनाकडून भाविकांना तातडीने येण्याची घाई न करण्याचं आवाहन केले आहे. Ayodhya Ram Mandir: अयोध्येच्या राम मंदिरामध्ये दुसर्या दिवशीही भाविकांचा जनसागर दर्शनासाठी उसळला (Watch Video) .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement