महाराष्ट्र
Hussain Dalwai On PV Narasimha Rao: नरसिंह राव यांनी 'त्यांना' मशीद पाडण्यात मदत केली होती- हुसेन दलवाई
अण्णासाहेब चवरेभारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर झाल्याबद्दल आम्हाला दु:ख नाही. आम्ही त्याबद्दल आनंदीच आहोत. मात्र, पीव्ही नरसिंह राव (Hussain Dalwai On PV Narasimha Rao) यांनी 'त्यांना' बाबरी मशिद पाडण्यास मदत केली होती, असे काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी म्हटले आहे.
Buldhana Accident: ओव्हरटेकच्या नादात स्लीपरकोच बसचा भीषण अपघात, 18 जण जखमी, 8 प्रवाशी गंभीर
Pooja Chavanपुण्यातून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या स्लीपरकोच बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
Maharashtra: राज्यात आता पहिली ते चौथी वर्ग 9 च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या वेळे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतील सर्व शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सकाळच्या वेळेत बदल केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Fire breaks out in Mumbai: मुंबईतील धोबी तलाव परिसरात इलेक्ट्रिक दुकानाला आग
टीम लेटेस्टलीमुंबईतील धोबी तलाव परिसरात एका इलेक्ट्रिक दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अगीवर नियंत्रण मिळिविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अथवा इतर तपशीलांची प्रतिक्षा आहे.
Baba Siddique will join NCP: बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, तारिखही ठरली
टीम लेटेस्टलीराज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "बाबा सिद्दिकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. 11 फेब्रुवारीला इतरही आणखी काहीजण पक्षात प्रवेश करतील," असे ते म्हणाले.
Mumbai Crime: दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीची निर्घृण हत्या, बंद खोलीत सापडला मृतदेह, आरोपी पतीला अटक
Pooja Chavanकांजूरमार्ग येथे एका पतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Manoj Jarange On Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण केल्यास मंडल आयोगाला आव्हान देणार; मनोज जरांगे यांचा इशारा
Bhakti Aghavयापूर्वीच कुणबी समाजाचे घोषित केलेल्या रक्ताच्या नातेवाईकांना किंवा नातेवाईकांना कुणबी जातीचे दाखले देण्याचे आश्वासन शासनाने पाळले नाही, तर 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू करू, असा इशाराही मनोज जरंगे यांनी दिला.
Maharashtra Government changes school timings: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! पहिली ते चौथी वर्ग ९च्या नंतर भरणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
Pooja Chavanमहाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या वेळे बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यांतील सर्व शाळेतील पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या सकाळच्या वेळेत बदल केला आहे.
Thane Namo Central Park: ठाण्यात सुरु झाले महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात मोठे सेंट्रल पार्क; 20.5 एकर जागेवर पसरलेल्या उद्यानात 3,500 झाडे
टीम लेटेस्टलीमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे महानगरपालिकेच्या आणि कल्पतरू समूहाने विकसित केलेल्या ग्रॅण्ड सेंट्रल पार्कचे लोकार्पण झाले. हे ‘द ग्रॅंड सेंट्रल पार्क’ आता ‘नमो- द ग्रॅंड सेंट्रल पार्क‘ या नावाने ओळखले जाईल,
First Public Bus Service On Atal Setu: अटल सेतूवर सुरु होणार पहिली सार्वजनिक बस सेवा; BEST ने निश्चित केला मार्ग, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीमिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर या दोन सेवा सकाळी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर या दोन सेवा संध्याकाळी चालवण्यात येणार आहेत. याशिवाय या मार्गावर प्रिमियम सेवेबरोबरच सामान्य बसेसही चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch)
टीम लेटेस्टलीमॉरिस भाई असे आरोपीचे नाव असून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. मॉरिस भाईने आधी अभिषेकयांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले आणि नंतर गोळ्या झाडल्या.
Mumbai: शिवसेना-यूबीटी गटाचे नेते Abhishek Ghosalkar यांच्यावर गोळीबार; रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर
टीम लेटेस्टलीअभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. शिवसेनेचे उद्धव गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक आहेत.
Mumbai Shocker: पतंग उडवताना टेरेसवरून पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; मीरा रोड येथील घटना
टीम लेटेस्टलीडोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तसेच पायाला फ्रॅक्चर झालेल्या मुलाला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे दाखल केल्यानंतर काही मिनिटांतच त्याला मृत घोषित करण्यात आले.
NMMT Bus Hits Several Vehicles In Uran: उरणमधील खोपटा कोप्रोली रोडवर भरधाव बसची अनेक वाहनांना धडक; एक ठार, पहा अपघाताचा थरार
टीम लेटेस्टलीहा अपघात एका इलेक्ट्रिक हार्डवेअरच्या दुकानाजवळ घडला, जिथे अनेक वाहने उभी होती. या अपघातात नीलेश शशिकांत म्हात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Maratha Reservation: 15 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन
टीम लेटेस्टलीमराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे-पाटील लढत असलेल्या लढ्याला मोठे यश मिळत असल्याचे दिसत आहे. मनोज जरंगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने सर्व अटी मान्य करून मराठा आरक्षण देण्याचे ठाम आश्वासन देत अधिसूचना जारी केली होती , जाणून घ्या अधिक माहिती
Money Laundering Case: कार डिझायनर दिलीप छाब्रिया आणि कुटुंबाकडून तब्बल 18 कोटींचे लाँडरिंग- ED
टीम लेटेस्टली2020 मध्ये दिलीप छाब्रिया याच्यावर काही बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोन गुन्हे मुंबईच्या सीआययू पथकाने तर एक गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला.
IT Raid on Encounter Specialist Pradeep Sharma: करचोरी प्रकरणी आयकर विभागाची एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी
टीम लेटेस्टलीशर्मा यांचे अंधेरी पूर्वेतील चकला येथे निवासस्थान असून, तेथे आयकर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी आमदार आणि खासदाराशी संबंधित तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला. माजी आमदारावर मोठ्या प्रमाणात करचोरी आणि बेनामी संपत्ती जमा केल्याचा संशय आहे.
Sambhaji Nagar Accident: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; तीन भावंडांचा मृत्यू
Amol Moreपोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अपघात करणाऱ्या हायवा ट्रकचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; 15 फेब्रुवारीला होणार विधानसभेचे विशेष अधिवेशन
टीम लेटेस्टली15 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. अशा स्थितीत नव्याने झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा होण्याची शक्यता आहे.
Baba Siddique to Join NCP: कॉंग्रेसची 48 वर्षांची साथ सोडणं वेदनादायी, पण काही गोष्टींवर न बोलणंचं योग्य; 'वरिष्ठां'बाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत बाबा सिद्दीकी यांनी जाहीर केला एनसीपी पक्ष प्रवेशाचा निर्णय
टीम लेटेस्टलीबाबा सिद्दीकी यांचा लेक आणि विद्यमान आमदार झीशनच्या पक्ष प्रवेशाबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.