महाराष्ट्र

No Marathi signboards Penalty: दुकानावर मराठी पाटी न लावल्याने 625 दुकानांवर कारवाई करत पालिकेने जमा केला 50 लाखांचा दंड

टीम लेटेस्टली

2022 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापन अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली होती, ज्यामुळे 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या दुकाने आणि आस्थापनांना मराठी नावाच्या पाट्या लावाव्या लागतील.

Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे महामार्गावरील भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू; 9 जण जखमी

Amol More

या अपघातात एक महिलेसह 9 जण जखमी झाले आहेत. यात एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. या अपघात सुमन बर्वे (वय 68 वर्ष) यांना गंभीर दुखापत झाली आहे,

Mumbai North Lok Sabha Election 2024: मुंबई उत्तरमधून Bhushan Patil यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर; Piyush Goyal यांच्याविरोधात निवडणूकीच्या रिंगणात

टीम लेटेस्टली

कॉंग्रेसच्या आज जाहीर झालेल्या यादीमध्ये हरियाणा मधून राज बब्बर यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.

Lok Sabha Elections 2024: पाकिस्तानातून भारतात आलेल्या पिंपरीमधील 150 सिंधी नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बजावता येणार मतदानाचा हक्क

टीम लेटेस्टली

पिंपरीतल्या सुमारे 150 सिंधी नागरिकांना 2020 आणि 2021 मध्ये भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं असून त्यानंतर त्यांनी आपलं नाव स्थानिक मतदार यादीत नोंदवलं आहे.

Advertisement

Army Truck Accident In Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आर्मी ट्रक उलटला

टीम लेटेस्टली

ट्रक मधील दोन जवान सुखरूप बाहेर पडले सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही.

Palghar Restaurant Fire: नालासोपारा मध्ये Dwarka Hotel ला आग; चार जण जखमी

टीम लेटेस्टली

पालघर मध्ये नालासोपार्‍यात 'द्वारका हॉटेल' मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Sharad Pawar On PM Modi's 'Wandering spirit' Remark: 'जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहीन'... PM Modi यांच्या 'भटकती आत्मा' च्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर

टीम लेटेस्टली

शिरुरमध्ये आज अमोल कोल्हे यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. होय, मी भटकती आत्मा आहे. जनतेसाठी मी शंभरवेळा अस्वस्थ राहणार.

Mumbai South Lok Sabha Election 2024: मुंबई दक्षिण मतदार संघात अरविंद सावंत यांच्याकडून शिंदे गटाने Yamini Jadhav यांना जाहीर केली उमेदवारी

टीम लेटेस्टली

शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्याविरूद्ध निवडणूकीच्या रिंगणार शिंदेंकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisement

Mumbai Best-Bus Ticket Fare Hike: मुंबईत सर्वसामान्यांचा प्रवास महागला; बेस्ट बसच्या तिकीट दरात होणार वाढ

Jyoti Kadam

मुंबई महापालिका प्रशासनाने बेस्टला दरवाढीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बसचे किमान तिकीट दर 2 ते 3 रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे बसचे दर आता 5 रुपयांवरुन 7 रुपये होणार आहे.

Vegetables Rate Increased: गृहिणींचे बजेट कोलमडले, वाढत्या उष्णतेमुळे एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्याने भाजीपाला महागला

Jyoti Kadam

सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 500 गाड्यांची आवक होत आहे. परिणामी एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटल्यामुळे भाज्यांचे (vegetables)दर वाढले आहेत.

Sangli Lok Sabha Election 2024: सांगलीत वंचित कडून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर

टीम लेटेस्टली

प्रकाश आंबेडकरांनी यापूर्वी प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला होता मात्र त्यांनी आता निर्णय फिरवत शेंडगेंऐवजी विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Nanded Barad Accident: नांदेडमध्ये अनियंत्रित ट्रकची दुचाकींना धडक, दोन जणांचा मृत्यू

Pooja Chavan

एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या ८ दुचाकींना चिरडले आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना भोकर रस्त्यावरील बारड येथे घडली. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Akola Train Accident: अकोला रेल्वे स्थानकावर धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न, थोडक्यात जीव वाचला (Watch Video)

Pooja Chavan

अकोला (Akola) येथील रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवाशी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तोल गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने वेळीच रेल्वे पोलिसांनी धावत प्रवाशांचे प्राण वाचवले आहे.

Nashik Accident: चांदवडनजीक एसटी बसचा भीषण अपघात, पाचपेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू; अनेक गंभीररित्या जखमी

Jyoti Kadam

आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडलगत मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील पाच ते सहा प्रवाश्यांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाल्याची भीती व्यक्त आहे.

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून Ravindra Waikar यांना उमेदवारी

टीम लेटेस्टली

रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात यंदा मे महिन्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 20 मे (टप्पा 5) आहे.

Buldhana Bee Attack: डीजेचा दणदणाट! वरातीत थिरकणाऱ्या वऱ्हाडी मंडळींवर मधमाशांचा हल्ला; 10 जखमी

Jyoti Kadam

बुलढाणा शहरामध्ये नवरदेवाच्या वरातीत मधमाशांनी हल्ला करत १० जणांना जखमी केल्याची घटना काल सोमवारी घडली. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

Unrecognised Schools In Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली शहरातील अनधिकृत शाळांची यादी; पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेणे टाळण्याचे आवाहन (See List)

Prashant Joshi

एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या शाळा योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यरत आहेत. त्यांनी राज्याची किंवा महामंडळाची कोणतीही मान्यता घेतलेली नाही. शाळेने आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तरीही, येथे शिकणाऱ्यांचे भविष्य धोक्यात येईल.’

Borewell Cable Catches Fire: बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने महिलेचा मृत्यू, अंबड येथील घटना

Pooja Chavan

अंबड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेचा बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे

Amit Shah Deepfake Video Case: महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर गुन्हा दाखल; अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ केला होता शेअर

टीम लेटेस्टली

या व्हिडिओमध्ये, अमित शहा केंद्रात पुढील सरकार बनताच एससी/एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले जाईल, असे म्हणताना दिसत आहे. मात्र अमित शहा आपल्या मूळ भाषणात असे काहीही बोलले नव्हते.

Vidarbha Unseasonal Rain: अवकाळी पावसाने विदर्भात शेतपिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Amol More

विदर्भात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाजीपिकांचं आणि संत्र्यांच्या बागांचं नुकसान झालेलं असतानाच, शेतीतील माती अजूनही ओलीच आहे.

Advertisement
Advertisement