Palghar Restaurant Fire: नालासोपारा मध्ये Dwarka Hotel ला आग; चार जण जखमी
पालघर मध्ये नालासोपार्यात 'द्वारका हॉटेल' मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
पालघर मध्ये नालासोपार्यात 'द्वारका हॉटेल' मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. अद्याप या आगी मागील कारण समजू शकलेले नाही. मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. सध्या जखमींना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही आग 3.30 च्या सुमारास लागली आहे.
पालघर मध्ये आग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)