Army Truck Accident In Pimpri-Chinchwad: पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आर्मी ट्रक उलटला

ट्रक मधील दोन जवान सुखरूप बाहेर पडले सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही.

Army Truck| Twitter

पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये मोरवडी चौक परिसरामध्ये आर्मीचा ट्रक उलटल्याची घटना समोर आली आहे. एका दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबला आणि हा ट्रक आडवा पडला. या ट्रक मधील दोन जवान सुखरूप बाहेर पडले सुदैवाने त्यांना दुखापत झालेली नाही.  DCP Vishal Gaikwad यांच्या माहितीनुसार, अर्धा तास ट्राफिक विस्कळीत होते पण नंतर ते पुन्हा सुरळित करण्यात यश आलं आहे.

आर्मी ट्रकला अपघात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now