महाराष्ट्र
Pune Police seized 100 Crore Drugs: तब्बल 100 कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश
Pooja Chavanपुण्यातून पोलिसांनी ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शहरातील विश्रांतवाडी परिसरातून सोमवारी १९फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा मारला होता
State Weapon Of Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकार कडून दांडपट्टाला 'राजशस्त्र'ची मान्यता; 394 व्या शिवजयंती दिनी घोषणा
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र शासन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही सलग दुसर्‍या वर्षी आग्राच्या दीवान ए आम मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
Maratha Aarakshan: मराठा आरक्षण प्रश्नी आज राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन
टीम लेटेस्टलीआज सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विशेष अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. विधेयकामध्ये मरठा समाजाला नोकरी मध्ये 12% आणि शिक्षणामध्ये 13% आरक्षणाची तरतूद केली जाऊ शकते.
Prarthana Behere: उदगीरमध्ये प्रार्थना बेहेरेकडून छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख, संतप्त नागरिकांनी फाडले बॅनर; अभिनेत्रीने मागितली माफी
Pooja Chavanकाल राज्यभरात शिवजयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. शहरात गावातगावत शिवजन्मोत्सवानिमित्त सांस्कृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Mumbai Shocker: महिलेच्या मृतदेहासोबत तब्बल 10 दिवस कुटुंब राहिले हॉटेलच्या खोलीत; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
टीम लेटेस्टलीजेव्हा मृतदेह कुजायला सुरुवात झाली तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना, उंदीर हा दुर्गंधीचा स्रोत असावा असे वाटले. त्यांनी शोध घेतला, परंतु काहीही सापडले नाही. त्यानंतर नसीमाचा मुलगा लंडनवरून परत आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
Mumbai Megapolis Metaverse: मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या सहकार्यातून साकार होणार स्वप्नातील मुंबई, विकासाला मिळणार गती; Devendra Fadnavis यांचा विश्वास
टीम लेटेस्टलीराज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत असल्याने येत्या 2028-29 मध्ये देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी राज्याचा एक ट्रिलियन डॉलरचा हिस्सा असणार आहे. यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्रा’ द्वारे काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
MNS Vandalizes Wagholi's JSPM School: वाघोलीतील जेएसपीएम शाळेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड; फी वसुलीसाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट नाकारल्याने करण्यात आला निषेध (Watch Video)
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी शाळेत तोडफोड करत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट नाकारल्याचा निषेध केला.
Police Commissioner Issues Warning: पुण्यात पब-बार व्यवसायीकांना पोलीस आयुक्तांचा इशारा; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई
टीम लेटेस्टलीपोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पब-बार-रेस्टॉरंट-रूफटॉप' हॉटेल्सने मान्य केलेल्या स्थापनेच्या वेळेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांनी विहित वेळेच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि मध्यरात्रीनंतर कोणतेही हॉटेल किंवा 'पब-बार-रेस्टॉरंट-रूफटॉप' उघडे राहू नये, याची काळजी घ्यावी.
Supreme Court On Sharad Pawar's Plea: शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने दिलेले तात्पुरते नाव कायम राहणार, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
टीम लेटेस्टलीन्यायालयाने सांगितले की, निवडणूक आयोगाचा 7 फेब्रुवारीचा आदेश, ज्यामध्ये शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचा अधिकार देण्यात आला होता, तो कायम राहील.
RoRo Services From Bhayandar to Vasai: 20 फेब्रुवारी पासून भाईंदर- वसई प्रवासासाठी रो रो सेवा नागरिकांसाठी होणार खुली
टीम लेटेस्टलीएका रोरो मध्ये 33 कार्स आणि 100 प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता आहे.
New Mumbai Shocking: BMC मध्ये काम करणाऱ्या 25 वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार; अहमदनगर येथील आरोपीवर गन्हा दाखल
टीम लेटेस्टलीयाप्रकरणी शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक केलेली नाही, असं अधिकाऱ्याने सांगितले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
Waris Pathan Detained: AIMIM नेते वारिस पठाण यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मीरारोडला जाताना रोखले
Amol Moreयावेळी वारीस पठाण यांनी आपल्याला कोणत्या कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतले असा प्रश्न वारीस यांनी विचारला आहे.
Hemant Godse Car Accident: नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्ली मध्ये भीषण अपघात
टीम लेटेस्टलीहेमंत गोडसे यांच्या कारचा चक्काचूर झाला असला तरीही ते सुखरूप आहेत.
Raj Thackeray On EC: शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये; राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा
टीम लेटेस्टलीशिक्षकांऐवजी निवडणूक आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करावी असं म्हणत राज ठाकरेंनी आयोगाला आव्हान दिले आहे.
Pune Shocker: तरुणाने स्वत:ला पोलिस चौकीसमोर पेटवून घेतलं, अखेर मृत्यू, पुण्यात खळबळ
Pooja Chavanपुणे शहरात वाघोली पोलिस चौकीसमोर एका तरुणाने पेटवून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Thane Crime: दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार, अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, गुन्हा दाखल होताच आरोपीने संपवले आयुष्य
Pooja Chavanठाण्यात एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Shiv Jayanti 2024 Celebration: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय महापूजा संपन्न (Watch Video)
टीम लेटेस्टलीआज छत्रपती शिवाजी महाराजांचा 394 वी जयंती आहे. राज्य सरकार कडून दरवर्षी 19 फेब्रुवारी दिवशी शिवजयंती साजरी केली जाते.
Shiv Jayanti 2024 Wishes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन!
टीम लेटेस्टली'दूरदर्शी नेते, निर्भीड योद्धे, संस्कृतीचे रक्षक आणि सुशासनाचे मूर्त रूप , त्यांचे जीवन अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.' असं म्हणत त्यांनी शिवरायांप्रति त्यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.
MSRTC ची मोठी घोषणा; अटल सेतू वरून धावणार मुंबई-पुणे-मुंबई नियमित दोन प्रिमियम शिवनेरी
टीम लेटेस्टलीअटल सेतू वरून चालवल्या जाणार्‍या बस च्या तिकीटामध्येही कोणता बदल केला जाणार नाही.
Shiv Jayanti 2024 Wishes: छत्रपती उदयनराजे भोसले ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण
टीम लेटेस्टलीराज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी वर शिव जन्मोत्सवामध्ये सहभाग घेतला.