Dahisar Fire: दहिसर पूर्व भागामध्ये इमारती मध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.

Fire | Twitter

दहिसर पूर्व भागामध्ये आज (21 फेब्रुवारी)  इमारती मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचं वृत्त समजताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आगीमुळे धुराचे लोट पसरले असल्याने आजुबाजूच्या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Delhi Fire: द्वारका परिसरात एका इमारतीला भीषण आग, दोन महिलांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून घेतली उडी, एकीचा रुग्णालयात मृत्यू. 

पहा व्हीडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement