महाराष्ट्र
Baramati Lok Sabha Constituency: सुनेत्रा पवार यांच्याबद्दल Rohit Pawar यांची भूमिका जाहीर, घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेअजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) मिळविल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. अजित पवार गटाकडून लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पत्नी सुनेत्रा पवार (Supriya Sule) यांना मैदानात उतरविण्याचे संकेत दिले आहेत.
Samruddhi Expressway Expansion: समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा विस्तार सुरू; राज्याच्या पूर्वेकडील 3 जिल्ह्यांना जोडले जाईल, जाणून घ्या सविस्तर
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते गोंदिया 127 किमी लांबीच्या ऍक्सेस-नियंत्रित एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याचा अंदाजे खर्च 7,345 कोटी रुपये आहे.
Detonator Found in Kalyan Railway Station: कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये डिटोनेटर स्फोटके आढळळल्याने खळबळ
अण्णासाहेब चवरेकल्याण रेल्वे स्टेशनमध्ये डिटोनेटर स्फोटके आढळल्याने खळबळ उडाली आहे. कल्यान स्टेशनमधील फलाट क्रमांक एकवर ही स्फोटके आढळली. प्राथमिक माहितीनुसार एका बॉक्समध्ये तब्बल 54 डिटोनेटर स्फोटके ठेवण्यात आली होती. पोलिसांना एक निनावी फोन आला. त्यांनतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता खरोखरच ही स्फोटके आढळून आली आहेत.
Meow Meow Drug: 'म्याव म्याव' ड्रग्जबाबत महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत छापेमारी; 3500 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
टीम लेटेस्टलीया प्रकरणी पुण्यातून तीन आणि आता दिल्लीतून तिघांना अटक करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात दिल्लीतील गोदाम आणि इतर भागातून आणखी जप्ती करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024: महायुतीत जागावाटपावरून धुसफूस; एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक, भाजपला इशारा
अण्णासाहेब चवरेमहायुतीमध्ये (Confusion in Mahayuti) सर्वच काही अलबेल आहे असे नव्हे. महायुतीमध्येही जागावाटपावरुन (Mahayuti Seat Allocation) जोरदर धुसफूसअसल्याची चर्चा आहे. खास करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक आक्रमक असल्याचे समजते.
Dahisar Fire: दहिसर पूर्व भागामध्ये इमारती मध्ये आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
टीम लेटेस्टलीअग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
Pandharinath Phadke: बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष गोल्डमॅन पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Amol Moreपंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते. 1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती.
Thane: ठाणे येथील नामांकीत शाळेत लहान विद्यार्थ्यांचा विनयभंग
अण्णासाहेब चवरेशालेय सहल घेऊन गेलेल्या बसमध्ये लहान मुलामुलींचा विनयभंग (Molestation) झाल्याची धक्कादायक घटना ठाणे (Thane) येथील एका नामांकीत शाळेत घडल्याचे पुढे येत आहे. सीपी गोयंका इंटरनॅसनल स्कूल (Goenka International School Thane) असे या शाळेचे नाव आहे.
Ajit Pawar यांचे सख्खे पुतणे Yugendra Pawar बारामती मध्ये दिसणार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात; आज शरद पवारांच्या कार्यालयाला भेट!
टीम लेटेस्टलीजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांचा लेक युगेंद्र पवार आज बारामती मध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सावध भूमिकेत दिसले.
Sangli Crime: प्रॉपर्टीच्या वादातून नातवांनी केली आजीची हत्या, 3 जणांना अटक
Amol Moreसखुबाई संभाजी निकम असे मृत झालेल्या आजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसांनी आजीच्या एका अल्पवयीन नातवासह दुसरा नातू आणि सूनेलाही बेड्या ठोकल्या आहेत.
Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकला, मनोज जरांगे पाटील यांची मागणी
अण्णासाहेब चवरेमराठा समाज आंदोलनाचे विद्यमान नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आणि त्यांच्या समर्थकांना मात्र ही राज्य सरकारने दिलेले आरक्षण मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलन कायम ठेवणार असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला त्यांनी आज (21 फेब्रुवारी) आंदोलनाची पुढची दिशाही स्पष्ट केली.
Buldhana Food Poisoning: बुलढाण्यात 500 जणांना 'प्रसादा'मधून विषबाधा; रस्त्यावरच उपचार दिले जात असल्याचा व्हिडिओ वायरल
टीम लेटेस्टलीझाडावर सलाईनच्या बाटल्या लटकून उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Pimpri Chinchwad Fire: पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी कोर्टाजवळील गोदामात लागली भीषण आग
Amol Moreइंडस्ट्रियल कंपन्या आणि नागरिकांची घर आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल कंपन्या आपला कचरा मोरवाडी कोर्टाजवळील मोकळ्या जागेत फेकून देतात. त्याच इंडस्ट्रियल गारबेजने पेठ घेतला असावा असा अग्निशमन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.
Nagpur Shocker: पत्नीने जेवण बनवायला नकार दिल्याने पतीने दिली घर जाळण्याची धमकी
टीम लेटेस्टलीघरगुती भांडणातून या व्यक्तीने घेतलेल्या विक्षिप्त भूमिकेमुळे बिल्डिंगमधील सुमारे 40-50 जणांचा जीव धोक्यात होता.
Mumbai Central Railway Crime News: दरवाजात उभ्या रेल्वे प्रवाशाने गमावला हात; दिवा स्थानकात चोराच्या फटक्यामुळे घडली घटना
अण्णासाहेब चवरेमध्य रेल्वे मार्गावर ठाणे जिल्ह्यात असलेल्या दिवा स्टेशनवर (Diva Railway Station) धक्कादायक घटना घडली. दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशाला चोरीच्या उद्देशाने चोरट्याने मारलेल्या फटक्यामुळे सदर प्रवासी खाली कोसळला आणि तो फलाट आणि पायदान यांच्या मध्ये पडला. ज्यामुळे त्याला आपला हात खांद्यापासून गमवावा लागला.
Rape Accused Flees Police Station in Mumbai: बलात्कार आरोपी बाथरूम ला जाण्याच्या बहाण्याने पोलिस स्टेशन मधून पळाला; पोलिसांनी पुन्हा आवळल्या मुसक्या
टीम लेटेस्टलीबराच वेळ झाला पण आरोपी बाथरूम मधून येत नाही हे पाहताच पोलिसांनी आजुबाजुला शोधाशोध सुरू केली.
Zeeshan Siddiqui यांना Mumbai Youth Congress President पदावरून हटवले; युवक काँग्रेसमध्ये फेरबदल
टीम लेटेस्टलीमुंबई सोबतच दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा मध्येही मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
HSC Exams 2024: इयत्ता 10वी, 12वी बोर्ड परीक्षांमध्ये चांगला पेपर सोडवण्यासाठी सर्वोत्तम 5 टिप्स
Shreya Varkeआजपासून 12वी च्या परीक्षा चालू होणार आहेत. हॉलमध्ये बसून उत्तरे लिहिताना काही उपयुक्त टिप्स फॉलो करून परिस्थिती सुलभ केली जाऊ शकते. येथे काही टिपा आहेत जी तुम्हाला तुमची परीक्षा सर्वोत्तम मार्गाने देण्याचा प्रयत्न करण्यात मदत करतील, जाणून घ्या, अधिक माहिती
Maharashtra Hsc Board Exam 2024: परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक उपाय योजना, जाणून घ्या, अधिक माहिती
Shreya Varkeबारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Maharashtra Board HSC Exam 2024: राज्यात आजपासून 12वी ची परीक्षा सुरू
टीम लेटेस्टलीराज्यातील नऊ विभागांच्या मंडळांमध्ये इयत्ता बारावीसाठी एकूण 3320 केंद्र आहेत. या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.