Ale Re Ale Mumbai police: मुंबई पोलिसांचे नवीन गाणं इंस्टाग्रामवर रिलीज, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले
मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रावर एक नवीने गाणं रिलीज केले आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या कर्तबगारी हवालदारांना श्रध्दांजली म्हणून एक गाण्याचा व्हिडिओ रिलिज केला आहे
Mumbai Police Special Song: मुंबई पोलिसांनी इंस्टाग्रावर एक नवीने गाणं रिलीज केले आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या कर्तबगारी हवालदारांना श्रध्दांजली म्हणून एक गाण्याचा व्हिडिओ रिलिज केला आहे. या व्हिडिओत मुंबई पोलिस दलाचे वेगवेगळ्या क्षेत्रात चालणारी कामांची झलक पाहायला मिळत आहे. शहरातील रहिवासांना अडचणींपासून पोलिस दल कसे वाचवण्याचे काम करते यांचा झलक यात पाहायला मिळाली आहे. आले रे आले मुंबई पोलिस असं या गाण्याचे नाव आहे. मयूर राणे यांनी स्क्रिन प्ले चे काम केले असून मनिष राजगिरे यांनी हे गाणे गायले आहे. व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी कौतुकाची थाप दिली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement