BJP MLA Rajendra Patni Passes Away: दीर्घ आजाराने भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच निधन, वाशिममध्ये शोककळा

वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे विधानसभेचे प्रतिनिधत्व करणारे राजेंद्र पाटण यांच निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

BJP MLA Rajendra Patni Passes Away

BJP MLA Rajendra Patni Passes Away: वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघाचे विधानसभेचे प्रतिनिधत्व करणारे राजेंद्र पाटणी यांच निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी  भाजप आमदार राजेद्र पाटणी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर राज्यात राजकिय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.  मुंबईत  आज सकाळी दीर्घ आजाराशी झुंज देत उपदारादरम्यान त्याचे निधन झाले.  (हेही वाचा- जोशी सर गेले! उद्धव ठाकरे यांनी अर्धवट सोडला बुलढाणा दौरा; )

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement