Mumbai Shocker: महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छेडल्याप्रकरणी 19 वर्षीय रेल्वे प्रवाशाला CSMT Railway Police कडून अटक

मुंबई रेल्वे पोलिसांकडून या छेडछाड प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Railway Track | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला छेडल्याप्रकरणी 19 वर्षीय रेल्वे प्रवाशाला CSMT Railway Police कडून अटक करण्यात आली आहे. Deepak Parte असे आरोपीचं नाव आहे. ही तक्रार ठाणे पोलिसांकडून नोंदवण्यात आली असून त्यानंतर ती सीएसएमटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement