Thane Accident: घोडबंदर-मानपाडा पूलावर वाहनातून तेलगळती; 4 जण जखमी

पुढील संभाव्य अपघात टाळण्यासाठी आता पूलावर तेल सांडलेल्या भागामध्ये माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Road | Twitter

ठाण्यात आज सकाळी घोडबंदर-मानपाडा पूलावर वाहनातून इंधनगळती मुळे काही अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 4 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने ठाणे पालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पुढील संभाव्य अपघात टाळण्यासाठी आता पूलावर तेल सांडलेल्या भागामध्ये माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement