Air Mauritius विमानाच्या एसी मध्ये बिघाड; लहान मुलांसह वृद्ध प्रवाशाला श्वसनाचा त्रास
एसी बिघडल्याने विमानातील काही लहान मुलं आणि एका 78 वर्षीय प्रवाशाला श्वसनाचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
Air Mauritius च्या मुंबई ते मॉरिशिअस फ्लाईट मध्ये एसी बिघडल्याने विमानातील काही लहान मुलं आणि एका 78 वर्षीय प्रवाशाला श्वसनाचा त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना MK749 मधील आहे. आज पहाटे साडेचार वाजता विमान निघाले. पहाटे 3.45 वाजता प्रवासी चढले पण विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. प्रवासी 5 तासांहून अधिक काळ विमानातच राहिले. त्यांना खाली उतरण्यास परवानगी नव्हती. उड्डाण आता रद्द करण्यात आले असून इतर आवश्यक व्यवस्था केल्या जात आसल्याची माहिती देण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement