महाराष्ट्र
Fire Broke Out At Azad Nagar: नगर परिसरात एका गोदामाला भीषण आग
टीम लेटेस्टलीमुंबई येथील आझाद नगर परिसरातील गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण समजू शकले नाही
Mumbai Shocker: मुंबईमध्ये 3 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करून केली हत्या; 24 वर्षीय ट्रान्सजेंडरला सुनावली फाशीची शिक्षा, POCSO Court नुसार अतिशय दुर्मिळ घटना
टीम लेटेस्टलीही घटना 2021 सालची आहे. नवजात बाळाच्या जन्मानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी ट्रान्सजेंडरला पैसे आणि भेटवस्तू देण्यास नकार दिला होता. याच रागातून कन्नूने मुलीचे अपहरण करून, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह पुरला.
Tadoba Festival 2024: येत्या 1 ते 3 मार्च दरम्यान 'ताडोबा महोत्सवा'चे आयोजन; कवी संमेलन, ट्रेझर हंट स्पर्धा, नृत्य सादरीकरणासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
टीम लेटेस्टलीया तीन दिवसीय महोत्सवात दररोज विविध वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सकाळी संवादात्मक सत्रे, दुपारी पॅनेल चर्चा आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे विरोधात दलित, मराठा बांधव आक्रमक; ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
Amol Moreकेतकी चितळेने आपल्या भाषणात ॲट्रॉसिटी करणाऱ्यांचे रॅकेट सुरूअसल्याचं वक्तव्य केलं. परळीतील ब्राह्मण ऐक्य परिषदेत तिने हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Save the Tiger Campaign: महाराष्ट्र सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला Miss World च्या टीमचा पाठिंबा; वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात होणार अधिक जागृती
टीम लेटेस्टलीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येत्या आठवड्यात ताडोबा फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यावेळेस ताडोबा सफारीचा आनंद घेण्यासाठी मिस वर्ल्ड टीमला आणि त्यातील स्पर्धकांना यावेळी निमंत्रण दिले.
Rashmi Shukla Extension: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ
Amol Moreरश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिलंय. त्यानंतर त्यांची राज्य गुप्तचर विभागात (SID) आयुक्त म्हणून बदली झाली होती.
E- Bus Service: कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापुरात धावणार ई बस, एकात्मिक परिवहन योजना राबविणार
Amol Moreभिवंडी, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर नगरपरिषद अशा पाच पालिकेत एकात्मिक परिवहन योजना राबविण्यात येणार आहे.
वसंत मोरे यांनी आज घेतली सुप्रिया सुळे, शरद पवार यांची भेट; पहा भेटीमागील कारण काय?
टीम लेटेस्टलीकाही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर मनसे नेते महायुतीच्या व्यासपीठावर दिसले होते. त्यामुळे महायुतीमध्ये मनसे एंट्री करणार का? अशी चर्चा रंगत आहे.
Fire breaks out in Navi Mumbai MIDC: नवी मुंबईतील तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमध्ये कारखान्याला भीषण आग (Watch Video)
टीम लेटेस्टलीनवी मुंबई एमआयडीसी परिसरातील ल तुर्भे इंडस्ट्रियल पार्कमधील एका कारखान्यास भीषण आग लागली आहे. आगीच्या ज्वाळा गगनाला भीडत आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुर आहेत. सदर घटनेचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
Maharashtra Interim Budget 2024 Highlights: महिलांना 'पिंक रिक्षा' ते अयोध्या, पायाभूत सुविधा ते उद्योगांवर भर; पहा अर्थमंत्र्यांकडून आज अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा!
टीम लेटेस्टलीकेंद्राकडून जीएसटीचे ८ हजार ६१८ कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच दावोस मध्ये जानेवारी 2024 मध्ये 19 कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
Pune Crime: अल्पवयीन तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, घटनेचा व्हिडिओ स्टेटसला ठेवला
Amol Moreया घटनेमुळे अल्पवयीन तरुण पोलीस आणि कोणालाही घाबरत नाही हे वास्तव समोर येत आहे. चाकण, महाळुंगे परिसरात पोलिसांची दहशत कमी पडत आहे त्यामुळे परिसरात नागरिक, उद्योजक कामगार यात अल्पवयीन तरुणांच्या दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.
Maharashtra Interim Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प; इथे पहा लाईव्ह
टीम लेटेस्टलीमहायुती सरकार मध्ये अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादार करणार आहेत.
Maharashtra HSC Board Exam 2024: मुंबई विभागामध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचं पहिलं प्रकरण आलं समोर!
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रभरामध्ये 12वीच्या परीक्षेत 58 कॉपीच्या केसेस आतापर्यंत राज्यात नोंदवण्यात आल्या आहेत.
Latur Accident News: औसा येथील 'ऑन ड्युटी' पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू; ट्रकची धडक लागल्याने दुर्घटना
Pooja Chavanऔसा येथील पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती निधन झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
CM Eknath Shinde on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेटच बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, म्हणाले 'पार्श्वभूमी राजकीय नाही पण भाषा..'
अण्णासाहेब चवरेसत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधक यांनी चर्चेदरम्यान मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उत्तर दिले. या वेळी जारंगे पाटील यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट शब्दात सुनावले. जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी राजकीय नाही. पण त्यांची भाषा मात्र राजकीय आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Pankaj Udhas Funeral: गझल गायक पंकज उदास यांच्यावर आज अंत्यसंस्कार; पार्थिव राहत्या घरी अंत्यदर्शनाला ( Watch Video)
टीम लेटेस्टलीपंकज उदास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी काल मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय
अण्णासाहेब चवरेराज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि वक्तव्यावरुन चर्चा झाली. चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी मंगळवारी (27 फेब्रुवारी 2024) झाली. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (Maratha Reservation Protest SIT Enquiry) द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
Maharashtra Budget Session 2024: 'गेली शिवशाही आली गुंडशाही'; राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरून विरोधकांची विधिमंडळाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी (Watch Video)
टीम लेटेस्टलीविरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या सह मविआ मधील आमदार सरकार विरूद्ध घोषणाबाजी करताना दिसून आले आहेत.
Shinde vs Thackeray: ठाकरे गटाकडून पार्टी फंडाचे 50 कोटी काढल्याच्या शिंदे गटाच्या तक्रारी नंतर Economic Offences Wing कडून तपास सुरू - मुंबई पोलिसांची माहिती
टीम लेटेस्टलीआर्थिक गुन्हे शाखा कडून ठाकरे गटाची आर्थिक व्यवहारांबद्दल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये आज पाणीपुरवठा राहणार विस्कळीत; पहा कुठे असेल 100% पाणी कपात
टीम लेटेस्टलीबीएमसी कडून मुंबईकरांना पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.