महाराष्ट्र

12th Board Exam: उत्तर पत्रिका न तपासणे शाळा-महाविद्यालयांना भोवणार; विभागीय शिक्षण मंडळाचा मान्यता रद्द करण्याचा इशारा

Jyoti Kadam

राज्यातील शिक्षकांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यावर आता विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी शिक्षकांना कारवाईचा इशारा दिला आहे. उत्तर पत्रिका न तपासता परत केल्यास शाळा-महाविद्यालयांची मान्यता रद्द करणार असल्याचं शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे.

Solapur Horror: आईने 2 मुलांची हत्या करून स्वतःला लावून घेतला गळफास; सोलापूरमधील धक्कादायक घटना, कारण अस्पष्ट

टीम लेटेस्टली

कामावर गेलेल्या पतीने घरी फोन केला होता मात्र कोणीच फोन उचलला नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही फोन उचलला गेला नसल्याने तो घरी पोहोचला, तिथे तिघेही लटकलेल्या अवस्थेत दिसले.

BJP's Sankalpa Patra Abhiyan: भाजप 'विकसित भारता'साठी 2 लाख मुंबईकरांकडून मागवणार सुचना; जाणून घ्या काय आहे 'संकल्प पत्र अभियान'

टीम लेटेस्टली

मुंबईतील विविध आघाड्यांचे आणि मोर्चांचे सर्व अधिकारी व कार्यकर्ते या अभियानाच्या आघाडीवर असतील. ते मुंबईकरांपर्यंत पोहोचून या सूचना गोळा करतील. तसेच मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी कलेक्शन बॉक्स ठेवण्यात येणार असून, हे बॉक्स मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून सूचना गोळा करतील.

Mumbai High Court: मुलाला गिफ्ट दिलेला फ्लॅट त्याच्या मृत्यूनंतर सुनेकडून परत घेता येणार नाही - मुंबई हायकोर्ट

Amol More

मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत सूनेला दिलासा दिला. जोडपे कंपनीमध्ये भागीदार आहेत, याचा अर्थ त्यांचा विधवा सूनेच्या संपत्तीवर हक्क मिळू शकतो असं होऊ शकत नाही.

Advertisement

Latur Accident: लातूर येथे ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक कारला लागल्याने भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील महामार्गावर ट्रॅक्टर - ट्रॉलीची धडक कारला लागल्याने चार जण जागीच मरण पावले आहे.

MHT CET 2024 Registration Last Date: एमएचटी सीईटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्यांना 8 मार्च पर्यंत मुदतवाढ

टीम लेटेस्टली

पीसीएम मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा समावेश असतो तर पीसीबी ग्रुप मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश असतो.

Palghar Shocker: घरगुती भांडणातून पत्नीची हत्या; हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केल्याचा बनाव रचणारा आरोपी पती अटकेत

टीम लेटेस्टली

पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली त्यामध्ये आरोपी पती कनिश्कने आपला गुन्हा कबूल केला आहे.

Mumbai News: 7.43 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी 28 वर्षीय तरुणाला अटक, बोरिवली पोलिसांकडून कारवाई

Pooja Chavan

तब्बल ७. ४६ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केले आहे.

Advertisement

Rajan Salvi ACB Inquiry: राजन साळवी यांना आज कुटुंबासह चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश

टीम लेटेस्टली

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर जारी निर्देशानुसार राजन साळवी यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि वहिनी असे पाच जण चौकशीला सामोरे जाणार आहेत.

First Under Water Metro: लवकरच धावणार पाण्याखालची मेट्रो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Pooja Chavan

विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाढत्या विकासामुळे मेट्रोचे जाळे पसरत आहे. लवकरच भारतात पाण्याखालची मेट्रो धावणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक भारतीयांचे स्वप्न साकार होणार आहे.

Auto Rickshaw on Atal Setu: अटल सेतूवर धावली ऑटो रिक्षा, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून कारवाई होणार

Amol More

या रिक्षाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर यावर ऑटोरिक्षा चालकावर आता पोलिसांकडून कारवाई होणार आहे.

Dhule Leopard Rescue: बिबट्याची मान अडकली हंड्यात, अथक प्रयत्नाअंती सुटका

Amol More

पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यांनी भुलीचे इजेक्शन देवून बिबट्याला बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली.

Advertisement

Viral Video: मुंबईतील वांद्रे येथे ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून नियमांचे उल्लंघन; उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने चालवली दुचाकी, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

वांद्रे पोलीस वाहतूक विभागाच्या हद्दीत येणाऱ्या वांद्रे-वरळी सी लिंकच्या बाजूला वांद्रे उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस हवालदार चुकीच्या दिशेने जात होते. ट्विटरवर @MNCDFbombay या वापरकर्त्याने 'X' वर व्हिडिओ शेअर केला आहे.

Raj Thackeray Pune Meeting: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर संतापले, विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना

Amol More

आज दुपारी ३ वाजता विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र राज ठाकरे हे नियोजित वेळेवर येऊन सुद्धा शहर कार्यालयात प्रमुख नेत्यांपैकी कोणीच नव्हते. त्यामुळे राज ठाकरे अचानक कार्यालयात आल्याने पदाधिकारी आणि नेत्यांची पळापळ सुरू झाली.

Mumbai Man Dies in Rehab: टिटवाळा व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तीचा मृत्यू; कुटुंबीयांकडून कर्मचाऱ्यांवर हत्येचा आरोप

अण्णासाहेब चवरे

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात येणाऱ्या टिटवाळा येथील व्यसनमुक्ती केंद्रात एका 39 वर्षी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी मात्र केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

Supriya Sule Plays Badminton: प्रचारादरम्यान सुप्रिया सुळे दिसल्या बॅडमिंटन खेळताना (Watch Video)

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या लोकसभा मतदारसंघ बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

Advertisement

Anant Ambani and Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी याचे घड्याळ पाहून मार्क झुकेरबर्ग आणि पत्नी प्रिसिला चॅन आश्चर्यकीत (Watch Video)

टीम लेटेस्टली

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग रिसेप्शनमध्ये देश आणि जगभरातील अनेक मान्यवर सहभागी झाले. या सोहळ्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चॅन हे देखील 1 मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे उपस्थित होते.

Minor Girl Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, वेश्याव्यवसायासाठी दबाव; जोडप्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास

अण्णासाहेब चवरे

Mumbai News: अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Woman Raped) केल्यानंतर तिला वेश्याव्यवसाय (Prostitution) करण्यासाठी जबरदस्ती करणे आणि तिला तो करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल एका जोडप्यास 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे.

Chandrapur Crime: कौटुंबिक वादातून पत्नीसह पोटच्या दोन मुलींची केली हत्या, घटनेने चंद्रपूर हादरलं

Pooja Chavan

चंद्रपूर जिल्ह्यात पोटच्या मुलींची आणि पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना नागभिड तालुक्यातील मौशी गावात घडली आहे.

Ramdas Athawale: रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षासाठी भाजपकेड दोन जागांची मागणी

टीम लेटेस्टली

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये दोन जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आपला पक्ष एनडीएमध्ये आहे.

Advertisement
Advertisement