महाराष्ट्र

Dattatreya Hosabale: दत्तात्रेय होसाबळे यांची आरएसएस सहकार्यवाह पदावर फेरनिवड

टीम लेटेस्टली

दत्तात्रेय होसाबळे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहक पदावर फेरनिवड करण्यात आली आहे. RSS अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) ने ही निवड केली. ते सन 2021 पासून या पदावर कार्यरत आहेत. नव्या निवडीनुसार ते सन 2024 ते 2027 या काळात कार्यरत राहतील.

McKinsey Employee Dies By Suicide: मुंबईत 25 वर्षीय IIT, IIM पदवीधर, मॅकिन्से कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाच्या प्रचंड ताणामुळे उचलले धक्कादायक पाऊल

Bhakti Aghav

सौरभ कुमार लड्ढा (Saurabh Kumar Laddha) असं या तरुणाचं नाव आहे. सौरभ हा IIT, IIM ग्रॅज्युएट असून तो मॅककिन्सी कंपनीत कार्यरत होता.

Rahul Gandhi on BJP and RSS: भाजपमध्ये 'ती' हिंमत नाही, ते फक्त बोलतात, हिंदुस्तान आमच्यासोबत- राहुल गांधी

अण्णासाहेब चवरे

लोक म्हणतात भाजप आल्यानंतर संविधान बदलतील वगैरे वगैरे. पण, नाही. त्यांच्यात ती धमक नाही. ते केवळ बोलतात.. मोठ्याने बोलतात. त्यांनी त्यासाठी मीडिया आपल्या नियंत्रणात ठेवला आहे. पण, वास्तव हे आहे की, देशातील जनता, संपूर्ण हिंदुस्तान आमच्यासोबत आहे, असे म्हणत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली आहे

Indapur Shocker: हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणावर इंदापूरमध्ये गोळीबार; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

Advertisement

Sanjay Raut On BJP: काँग्रेस नसती तर भाजपवाले ब्रिटीशांची गुलामी करत असते- संजय राऊत

टीम लेटेस्टली

काँग्रेस नसती तर काय घडले असते हे भाजपवाले केव्हाही समजू शकत नाही. ते त्यांच्या डोक्याबाहेरचे आहे. पण काँग्रेससोबत अनेक मतभेद असले तरी आम्ही हे नक्की सांगू शकतो की, काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते, पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते, आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानामध्ये प्रगती केली नसती.

Mumbai Weather Updates: मुंबईकरांना उष्णतेच्या झळा, सर्वाधिक तापमान पुढच्या आठवड्यात

टीम लेटेस्टली

मुंबईमध्ये तापमान वाढत असून आगामी काळात ते आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. खास करुन पुढच्या आठवड्यात मुंबई सर्वाधिक उष्ण कालावधी अनुभवण्याची शक्यता आहे. येत्या 20 ते 21 मार्च रोजी मुंबईतील तापमान अधिक वाढेल, अशी शक्यता आहे.

Rahul Gandhi Shivaji Park Rally: राहुल गांधी यांची शिवाजी पार्क येथे सभा; महाविकासआघाडी फुंकणार लोकसभा निवडणुकीचे रणशिंग

अण्णासाहेब चवरे

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) मुंबई (Mumbai) येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर होणाऱ्या सभेनंतर समाप्त होईल. या सभेला इंडिया आगाडी आणि महाराष्ट्रातील महाविकासआघाडीतील घटक पक्षांचे प्रमख नेते उपस्थित राहणार आहेत.

Weather Update : मुंबईकर उकाड्याने हैराण, विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Jyoti Kadam

Todays Weather Update : सकाळी गारवा दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी पुन्हा गारवा असं राज्यातील सध्याच वातावरण आहेत. असे असतानाच हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे राज्यातील आजचं वातावरण? घ्या जाणून.

Advertisement

Mumbai: मुलुंडमध्ये 19 वर्षीय पेंटरचा 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू; कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

अजीजूर अतूर शेख असे मृताचे नाव असून तो पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jodo Yatra in Mumbai Today: राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन केलं बाबासाहेबांना अभिवादन

Amol More

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रतीचे वाचन देखील करण्यात आले.

Sanjay Raut on Modi: लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच संजय राऊतांची पंतप्रधान आणि निवडणूक आयोगावर टीका

Amol More

निष्पक्ष पद्धतीने, स्वत्रंत्रपणे या निवडणुकीचं नियोजन व्हावं. कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ आणि पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे”, असा सल्ला आपल्या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी दिला.

Pune Crime: पुण्यात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Amol More

गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळोवेळी भांडण होत होते. आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्रीदेखील या दोघांमध्ये वाद झाले.

Advertisement

Maharashtra Key Constituency: बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना, नाशिकमधला सस्पेंस कायम

Amol More

महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

Lok Sabha Elections 2024 Schedule For Maharashtra: महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक किती टप्प्यात? जाणून घ्या तारखा

अण्णासाहेब चवरे

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांत मतदान (Lok Sabha Elections 2024 Schedule For Maharashtra) प्रक्रिया पार पडार आहे. राज्यात पहिला टप्पा 26 एप्रिल रोजी तर शेवटचा टप्पा 25 मे रोजी पार पडेल. त्यादरम्यान मधले तीन टप्पे पार पडतील. जाणून घ्या राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या टप्प्यातील मतदान.

Mumbai Local Megablock: मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

Amol More

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Pune Crime: कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर, पुण्यातील घटना

Pooja Chavan

पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीचा आणि मुलीचा झोपेत त्यांच्यावर चाकून वार करून तसेच हाताची नस कापून आणि उशीन तोंड दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली.

Advertisement

Rahul Gandhi Thane Sabha: अदानी नव्हे 'मोदानी', विमानळ, पोर्ट, सगळी कंत्राटं एकाच व्यक्तीस; राहुल गांधी यांचे ठाणे येथून टीकास्त्र

अण्णासाहेब चवरे

केंद्र सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर केवळ दोन तीन टक्के लोकांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi) हेसुद्धा उद्योगपती आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे हे सरकार मोदी नव्हे तर 'मोदानी' सरकार आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

Nagpur Crime: सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या वाहनावर हल्ला, एक जण जखमी, नागपूरमधील धक्कादायक घटना

Pooja Chavan

पुणे शहरा प्रमाणे नागपूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत. दरम्यान पोलिस ठाण्यासमोरच हल्लेखोरांनी दहशत पसरवली आहे.

Udayanraje Bhosale: सातारा लोकसभा मतदारसंघ कोणाचा? उदयनराजे भोसले यांचे सूचक विधान, उमेदवारीबद्दल भाजपचे मौन

अण्णासाहेब चवरे

सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघात काय होणार? भाजप कोणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या आणि विद्यामान राज्यसभा खासदार असलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. परिणामी भाजप त्यांना तिकीट देणार की ऐनवेळी भूमिका बदलली जाणार याबाबत उत्सुकता आहे.

Mumbai: एपीएमसी मार्केटच्या गोडाऊनमध्ये साफ सफाई करताना महिलेच्या अंगावर कोसळली गोण्यांची थप्पी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

टीम लेटेस्टली

धान्य मार्केटमध्ये साफ सफाई करताना एका महिलेच्या अंगावर गोण्यांचा ढीग कोसळला. यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे माथाडी कामगारामुळे या महिलेचा जीव वाचला.

Advertisement
Advertisement