महाराष्ट्र

Dombivali Crime: डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार

Amol More

नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे व सुरेखा हिवाळे हे दोन्ही मुलांसह वास्तव्यास होते, राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

Marathwada Heat Stroke Death: मराठवाडा मध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Dipali Nevarekar

गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे यांनी दिली आहे.

Loksabha Election 2024: कोंढा गावात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न, पाहा संतापलेल्या गावकऱ्यांचा Video

Pooja Chavan

'एक मराठा लाख मराठा' अश्या घोषणा देत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील मराठा आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या गाड्याच्या ताफ्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला आहे.

Loksabha Election 2024 Satara Constituency: साताऱ्यात चुरशीची लढत! शरद पवार थेट पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची शक्यता

Jyoti Kadam

साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांकडून तगडा नवा उमेदवाराचा शोध सुरू आहे. त्यातच आता शरद पवार थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आहे.

Advertisement

Beed Accident: लग्नाचा बस्ता बांधून घरी जात असताना काळाचा घाला, भावी नवरदेवासह बहिण आणि भाचीचा जागीच मृत्यू

Pooja Chavan

बीडमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अंबाजोगाई लातूर महामार्गावर अपघात झाला आहे.

PM Modi Mumbai Visit: पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर; शहरातील वाहतूकीत करण्यात आलेत 'हे' बदल

Jyoti Kadam

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक प्रशासनाकडून काही बदल करण्यात आले आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवर हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कामानिमित्त जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

CSK And MI Fans Clash in Kolhapur: Rohit Sharma आऊट झाल्यानंतर MI च्या चाहत्याने फोडलं CSK समर्थकाचं डोकं; 63 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी

अण्णासाहेब चवरे

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad) हा आयपीएल (IPL 2024) सामना पाहताना दोन्ही संघाचे वेगवेगळे समर्थक आपसांत भिडले आणि मुद्द्यांवरची लढाई थेट गुद्द्यांवर आली. परिणामी या वेळी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला.

Praniti Shinde On BJP : भाजपने देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली, देश ५० वर्ष मागे गेला; सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आक्रमक

Jyoti Kadam

सोलापुरात रविवारी प्रणिती शिंदेंची सभा पार पडली. मोठ्या संख्येने नागरिक सभेला उपस्थित राहिले होते. भाजपकडून आजपर्यंत नागरिकांच्या झालेल्या फसवणूकीचा पाढाच प्रणिती शिंदे यांनी वाचून दाखवला.

Advertisement

Pimpri Chinchwad Police: फॅन्सी नंबर प्लेट, टिंटेड ग्लास चा मोह टाळा - पिंपरी चिंचवड पोलीस; दिवसभराच्या कारवाई मध्ये 4.37 लाखांचा दंड केला जमा

टीम लेटेस्टली

दिवसभरामध्ये पिंपरी चिंचवड पोलीसांनी 406 कार चालकांवर कारवाई करून 4.37 लाखांचा दंड जमा केला आहे.

Gold Scam in Mumbai: बोरिवली मध्ये सोनाराची दागिन्यांच्या बदल्यात 12.5 लाखांची खोटी सोन्याची बिस्किटं देऊन फसवणूक; तपास सुरू

टीम लेटेस्टली

सोन्याच्या दागिन्याच्या बदल्यात या राजस्थानच्या सोनाराने खोटी सोन्याची वीट दिल्याचा आरोप आहे.

Bageshwar Baba : बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल; भंडारा जिल्ह्यात संताविषयी वादग्रस्त वक्तव्य

Jyoti Kadam

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा यांनी एका विशिष्ट सांप्रदायातील संतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्या सांप्रदायातील लोकांची मने दुखावली गेली आहेत. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात भंडारा गोंदिया जिल्हयातील आणि विविध पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल केली आहे.

Satara News: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा मृत्यू; महाबळेश्वर येथील घटना

Pooja Chavan

सातार जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथे असलेल्या शिवसागर तलावात पोहण्यासाठी तीन मुली गेल्या होत्या.

Advertisement

Buldhana Accident: अज्ञात वाहनाची धडक कारला, दोन जणांचा मृत्यू, बुलढाणा येथील घटना

Pooja Chavan

अज्ञात वाहनाच्या धडक लागल्याने कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुलढाणा येथे घडली आहे.

Mumbai Heat wave: मुंबईत तापमान 40 अंशांपेक्षा पुढे जाण्याचा धोका, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Amol More

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून समुद्राकडून सुटलेल्या वाऱ्यांमुळे कमाल तापमानात घट झाली होती. मुंबईतील कमान तापमान ही 37-38 वरून 32-33 अंशांर्यंत खाली आले होते.

Mumbai Shocker: सांताक्रूझमध्ये शाळेतील शिपायाचा 8 वर्षीय विद्यार्थिनीवर 3 महिने बलात्कार; आरोपीला अटक, गुन्हा दाखल

टीम लेटेस्टली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीला चालण्यास त्रास होऊ लागल्यावर तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. या ठिकाणी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा झाला. त्यानंतर भाभा रुग्णालयात तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या.

Vanchit Bahujan Aaghadi Second List: 'वंचित'च्या 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, साताऱ्यातून मारुती जानकरांना उमेदवारी

Amol More

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली

Advertisement

Satara News: साताऱ्यात जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू

Amol More

12 ते 13 वयोगटातील चार मुली आज रविवारी दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या . पोहत असताना त्यातील तिघी बुडाल्या.यावेळी मुलींनी व लगतच्या लोकांनी आरडाओरडा केला.

अंबरनाथ, बदलापुरात वीज पुरवठा ठप्प, आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज खंडित झाल्याने नागरीक हैराण

Amol More

आठवडाभरापासून पडघा येथील केंद्रातून मोरीवली उच्चदाब विद्युत वाहिनीत सातत्याने बिघाड होत असल्याने अंबरनाथ, बदलापूर या शहरांना आणि ग्रामीण भागाला खंडित वीज पुरवठ्याला फटका बसतो आहे.

Pune Crime: पुण्यात संपत्तीच्या वादातून महिलेची आत्महत्या; नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल

Amol More

संपत्तीचा वादातून मामा आणि नातेवाईकांनी आई कुंदा हिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे अनुपमा सुक्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Nagpur Crime News : नागपूरमध्ये बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक

Jyoti Kadam

नागपूरमध्ये नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. कारण बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळ्या नागपूरमध्ये सक्रीय झाल्या आहेत. अशाच एका पैसे घेऊन लग्न लावून देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Advertisement
Advertisement