Vanchit Bahujan Aaghadi Second List: 'वंचित'च्या 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, साताऱ्यातून मारुती जानकरांना उमेदवारी
प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली
वंचित बहुजन आघाडीने रविवारी रात्री दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत यात चंद्रपुरातून राजेश बेले, अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर, नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. बुलढाण्यातून वसंत मगर, सांगलीतून प्रकाश शेंडगे, भंडाऱ्यातून संजय केवटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
DC vs KKR TATA IPL 2025 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आज आमनेसामने; जाणून घ्या लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल
UPSC CSE 2024 Toppers List: Shakti Dubey देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा; निवड झालेल्या 1009 जणांची इथे पहा यादी
Advertisement
Advertisement
Advertisement