महाराष्ट्र

Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडी MVA सोबत युती करण्याची शक्यता नाही, काँग्रेस आणि UBT शिवसेनेत सहकार्याचा अभाव; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

टीम लेटेस्टली

यावेळी आंबेडकरांनी एमव्हीएच्या अंतर्गत संघर्षासाठी टीका केली. तसेच त्यातील घटक पक्षांमधील सहकार्याचा अभाव अधोरेखित केला. काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वापरलेली प्रतिकूल भाषा त्यांनी एकत्र काम करण्याऐवजी एकमेकांना लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Female Pilot Dies While Paragliding: पॅराग्लायडिंग करताना अपघात, महिला पायलट ठार; बीड जिल्ह्यातील वैजनाथ येथील घटना

Jyoti Kadam

बीडमधील वैजनाथ येथे पॅराग्लायडिंग करताना महिला पायलटचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत. पॅराग्लायडरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे.

Sex Racket Busted in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड येथील वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, 3 महिलांची सुटका; स्पा मालकास अटक

अण्णासाहेब चवरे

स्पा आणि पार्लरच्या (Spas Centres) नावाखाली सुरु असलेले रेक्स रॅकेट (Sex Racket Pune) पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पिंपरी चिंचवड (Sex Racket Pimpri Chinchwad) शहरातील हिंजवडी परिसरात हा गोरखधंदा सुरु होता. पुणे पोलिसांना याची माहिती मिळताच धाड टाकत धडक कारवाई करण्यात आली.

Amol Kirtikar Khichdi Scam Case: अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ, खिचडी घोटाळा प्रकरणात (ED) ईडीकडून पुन्हा समन्स

टीम लेटेस्टली

कोविड १९ खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनायला) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिवसेना (युबीटी) नेते अमोल कीर्तिकर यांना नवीन समन्स जारी केला आहे.

Advertisement

Pune Crime: पुण्यात तरुणीची हत्या, तीन मित्रांना अटक; अपहरण करून मागितली होती खंडणी

Pooja Chavan

पुण्यात नेमकं चाललं तरी काय? गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे

Sujay Vikhe Patil's Death Threat: सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली प्रतिक्रिया

Pooja Chavan

लोकसभा निवडणूकीचा धुराळी सगळीकडे उडाला आहे. ठिकठिकाणी प्रचार प्रसार सुरु झाले आहेत.

Nagpur Accident: नागपूरमध्ये विचित्र अपघात, भरधाव ट्रकची 12 वाहनांना धडक, 4 जण जखमी

Pooja Chavan

नागपूर शहरातील मानकापूर येथील विचित्र अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने १२ वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडून आला आहे.

Loksabha Election 2024: नागपूरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रोड शो

Amol More

यावेळी गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे रिंगणात असल्याने ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

Advertisement

Mumbai Shocker: अंधेरीत धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गरोदर राहिल्याने प्रकरण उघडकीस

Pooja Chavan

अंधेरीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाने तिच्या मैत्रिणीवर लैगिंक अत्याचार (Rape) केला आणि तीला तीन महिन्याचा गरोदर राहिल्याचे समोर येत आहे.

Loksabha Election 2024: कल्याणमध्ये गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

Amol More

भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजप मधील वरिष्ठांना यश आले आहे. यामुळे खासदार शिंदे यांच्यापुढील अडचण काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे.

Mumbai News: आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक; सांताक्रुझ येथील खळबळजनक घटना

Pooja Chavan

मुंबई येथील सांताक्रुझ येथे धक्कादायक घटना घडली आहे. आठ वर्षाच्या शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर येत आहे.

Special Trains For Summer Holidays: उन्हाळ्याच्या सुटीसाठी प्रवाशांसाठी पुणे - मुंबईतून सुटणार विशेष गाड्या

Amol More

मुंबईतून विशेष रेल्वेच्या फेऱ्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. कोकण रेल्वेमार्गे गाड्या धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून एलटीटी – कोच्चुवेली साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Advertisement

Royal Enfield Bullet On Fire: पुण्यात तीव्र उष्णतेने पेटली रॉयल एनफिल्ड बुलेट (Watch Viddeo)

टीम लेटेस्टली

सध्या राज्यात उन्हाचा पार चाळीशी च्या जवळ पोहचला आहे.

Nagpur Police Suicide: नागपूर पोलिसाची आत्महत्या, कारण अस्पष्ट, तपास सुरु

Pooja Chavan

पुण्यात एका पोलिस हवालदाराने ऑन ड्युटी स्वत: आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना नागपूर शहरात देखील अशीच घटना घडली आहे.

Pune Youth Missing From US: पुण्यातील तरुण अमेरिकेतून बेपत्ता, कुटुंबीय फार चिंतेत

Amol More

युवकाच्या पालकांनी पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रणव गोपाळ कराड असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तक्रारीत म्हटले आहे की, प्रणव हा पुण्यातील एमआयटीमध्ये शिक्षण घेत होता.

Eknath Khadse : एकनाथ खडसे स्वगृही परतणार; फक्त 'या' एका अटीची पूर्तता करावी लागणार

Jyoti Kadam

एकनाथ खडसे यांनी स्वगृही जाण्याचे निश्चित केले आहे. येत्या शनिवारी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू

टीम लेटेस्टली

मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Weather Update: 7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात गारपिटीसह पावसाच्या हजेरीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला राज्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 7 ते 10 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे.

Suicide in Extra-Marital Affair: विवाहबाह्य संबंधांत प्रेमी ने Intimate Photos ऑनलाईन शेअर केल्याने गृहिणी ने गळफास घेत संपवलं आयुष्य!

टीम लेटेस्टली

मृत महिलेचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध होते. हा प्रेमी त्यांच्याच भागात राहत होता.

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड भागात गुंडाकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, शर्ट काढून....; पोलिसांनी दिला चोप

Jyoti Kadam

पिंपरी चिंचवडमध्ये दारूच्या नशेत गुंडांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्याला आता पोल्सांना चांगलाच चोप दिला आहे. सध्या तो पोलिसांच्या अटकेत आहे.

Advertisement
Advertisement