महाराष्ट्र
PM Modi to Address Rallies In Maharashtra: आजपासून महाराष्ट्रात पीएम नरेंद्र मोदी सुरु करणार जोरदार प्रचार; दोन दिवसांत घेणार 6 सभा, जाणून घ्या कधी व कुठे
Prashant Joshiमहाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोदींच्या पुण्यातील सभेला 2 लाख लोक जमतील असा दावा केला आहे. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.
Mumbai Food Poisoning: मुंबईत गोरेगांवमध्ये चिकन शोर्मा खाऊन अनेकांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू
Amol Moreगोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर येथील गोल्डन बार समोर सॅटॅलाइट टॉवर येथे चिकन शर्मा खाल्ल्यामुळे एकूण बारा जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
Lok Sabha Election 2024: कोल्हापूरात शाहू महाराजांविरोधात भाजपने गद्दाराला उभे केले - आदित्या ठाकरे
Amol Moreशाहू महाराज घराण्याचे आणि माझ्या घराण्याचे वेगळे नातं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले
Lok Sabha Election 2024: खोके सरकारने एकही नवा उद्योग राज्यात आणला नाही; आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल
Amol Moreखोके सरकारने त्यांच्या काळात राज्यामध्ये एकही नवा उद्योग आणलेला नाहीत. उलट राज्यात येऊ घातलेले उद्योग गुजरातला गेले. त्यामुळे गद्दारांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही
Yavatmal Accident: यवतमाळमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
Amol Moreघटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात आले. जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं.
Chhagan Bhujbal: मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा; छगन भुजबळांचा महायुतीला घरचा अहेर
Amol Moreनाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माघार घेतली.
Praniti Shinde:पुलवामा हल्ल्यावरील 'त्या' विधानामुळे प्रणिती शिंदेंवर होणार कारवाई? भाजप कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
Jyoti Kadamसोलापूर लोकसभा मतदारसंघ(Solapur Constituency)मध्ये यंदा चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या प्रंचड आक्रमकपणे भाजपवर टीका करताना दिसत आहेत. नुकतच 'पुलवामा'संदर्भा त्यांनी विधान केलं. त्यामुळे भाजपने निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे.
Sunetra Pawar यांनी प्रचारादरम्यान घेतला महिला क्रिकेटर्स सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद (Watch Video)
टीम लेटेस्टलीसुनेत्रा पवार यांनी आंबेगावात आज हातात बॅट घेत चेंडू टोलावला. सध्या सुनेत्रा पवार लोकसभेसाठी प्रचार यात्रेमध्ये व्यग्र आहेत मात्र त्यामधूनही त्यांनी वेळ काढून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
Minor Girl Rape Case: शेजारच्याने केला 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक
Pooja Chavanनवी मुंबई येथील टाऊनशिपमध्ये सात वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
Mumbai University Exams : लोकसभा निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक पाहून घ्या
Jyoti Kadamलोकसभा निवडणुकीचा परिणाम मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांवरही झाल्याचं दिसत आहे. कारण मुंबई विद्यापीठाच्या उन्हीळी परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Mahadev Betting App case: अभिनेता Sahil Khan ला 1 मे पर्यंत पोलिस कोठडी
टीम लेटेस्टलीसाहिलने प्रतिक्रिया देताना मुंबई पोलिस, कायदा याच्यावर आपला विश्वास आहे. सत्य बाहेर येईल असे म्हटलं आहे.
Navi Mumbai Murder Case: नवी मुंबई मध्ये टॅक्सी ड्रायव्हरने लग्नाचा दबाव टाकणार्‍या प्रेयसीचा केला निर्घुण खून; नागपाडा मधून अटक
टीम लेटेस्टलीपीडीतेचा कुजलेल्या अवस्थेमधील मृतदेह 25 एप्रिलच्या सकाळी एका पांघरूणामध्ये उरण, नवी मुंबईतील चिरनेर-खारपाडा बाजूला असलेल्या तळेखार येथील कोरड्या पडलेल्या खाडीत आढळला आहे.
Lok Sabha Election 2024: 'महायुती च्या नेत्यांकडून लोकांना मत देण्यासाठी धमकी' - संजय राऊतांचा महायुती वर मोठा आरोप
टीम लेटेस्टलीपंतप्रधान मोदींनी काल कोल्हापूरच्या सभेत बोलताना इंडिया आघाडीचा 'दरवर्षी एक पंतप्रधान असेल' या विधानाला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
7 months old baby Kidnap: रेल्वे स्थानकावरून 7 महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण, घटना CCTV कैद
Pooja Chavanपुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात आणखी एक घटना घडली आहे. रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Hingoli Risod National Highway Accident: हिंगोली येथील रिसोड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन तरुणाचा जागीच मृत्यू
Pooja Chavanहिंगोली येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहुली पाटीजवळ घडला. अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकाचा अपघात झाला
Mumbai North Lok Sabha Election 2024: भाजप उमेदवार Piyush Goyal यांनी आज प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत, योगा सेशन मध्ये सहभाग घेत स्थानिकांशी साधला संवाद (Watch Video)
टीम लेटेस्टलीपियूष गोयल यांनी प्रचाराचा भाग म्हणून मॉर्निंग वॉक करत स्थानिकांशी संवाद साधला. सकाळी त्यांनी Poinsur Gymkhana मध्ये योगा सेशन मध्येही सहभाग घेतला.
Mumbai Crime News: भरारी पथकाची मोठी कारवाई! मध्यरात्रीत भांडूपमधून 3 कोटींचा मुद्देमाल जप्त
Jyoti Kadamराज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोकड रक्कम नेण्यावर निर्बंध आहेत. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर रोखरक्कम, धातू नेले जात आहेत. भांडूपमधील भरारी पथकाच्या नुकत्याच एका कारवाईत ४ हजार ६५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Gang-Rape And Murder Of Minor Girl: सामुहिक बलात्कार करून अल्पवयीन मुलीची हत्या; चौघांना पोलिसांकडून अटक
Pooja Chavanएका १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. मृत मुलगी लग्न समारंभासाठी आली होती त्यावेळीस ही घटना घडली. मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Lok Sabha Election 2024: मराठी उमेदवार मिळत नसेल तर मुंबईतल्या 'या' जागा बिनविरोध करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची भाजपकडे मागणी
Amol Moreमुंबईतल्या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.
Palghar News: पालघर सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
Amol Moreबोईसर मधील इको एडन सिटी येथे राहणारी तीन मुले माकड चोळा जवळील सूर्या नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. त्यापैकी एका मुलाला वाचवण्यात यश आले असून दोन मुले बेपत्ता झाली.