महाराष्ट्र
Sangli MBBS Student Gang-Rape Case: सांगली मध्ये MBBS च्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रांकडून बलात्कार झाल्याचे आरोप; तिघांना अटक
Dipali Nevarekar20-22 वयोगटातील या तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे आणि जर तिने याबद्दल वाच्यता केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचेही सांगितले आहे.
सरन्यायाधीशांच्या भेटीदरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, ठोठावला 7,000 रुपयांचा दंड
Prashant Joshiयाबाबत कोर्टाने नमूद केले की, ‘आम्ही अशा प्रथेचा तीव्र निषेध करतो. आमचा असा विचार आहे की सर्व संबंधित व्यक्तींनी या गोष्टीला महत्व देऊ नये.’ याचिकाकर्ता हा 7 वर्षांचा अनुभव असलेला तरुण वकील असल्याने, खंडपीठाने मोठा दंड आकारण्याचे टाळले.
Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज
Dipali Nevarekarहवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
MHT CET 2025 PCM, PCB चा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार?
Dipali NevarekarMHT CET PCM 2025 च्या आन्सर की वर हरकत सादर करण्याची मुदत 22 मे 24 मे आहे तर पीसीबी च्या आन्सर की वर हरकत सादर करण्याची मुदत 19 मे ते 21 मे होती.
Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status
Prashant Joshiभारतीय हवामान खात्याच्या मते, 22 ते 28 मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Palghar Drug Seizure: तब्बल 2.25 कोटी रुपयांच्या मेफेड्रोनसह नायजेरियन महिलेस पालघर येथून अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपालघर जिल्ह्यात एका नायजेरियन महिलेला 2.25 कोटी रुपयांच्या मेफेड्रोनसह अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण परदेशी नागरिक आणि या प्रदेशात ड्रग्ज तस्करीशी संबंधित वाढत्या ट्रेंडचा एक भाग आहे.
IMD Weather Alert: मुंबई, दिल्ली आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 24 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेIMD ने मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी 24 मे पर्यंत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिल्ली, दक्षिण आणि ईशान्य राज्यांमध्येही या आठवड्यात पाऊस पडेल.
Mumbai Water Cut On May 28: मुंबई मध्ये पंजरापूर पंपिंग स्टेशनवर देखभालीच्या कामासाठी 13 तास पाणीपुरवठा राहणार बंद; पहा कोणते भाग होतील प्रभावित
Dipali Nevarekarबीएमसी कडे 28 मे दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर पुरेसा पाणी साठा करण्याचा आणि साठवलेले पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे.
Religious Harmony Pune Wedding: मुस्लिम कुटुंबाच्या मदतीने पार पडला पावसामुळे अडलेला हिंदू विवाह
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेCommunal Harmony India: पुण्यात मुसळधार पावसामुळे अडलेला हिंदू विवाह शेजारील मुस्लिम कुटुंबाने आपले लग्नस्थळ देऊन पार पाडला. हा प्रसंग धार्मिक ऐक्याचे जिवंत उदाहरण ठरला.
Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा अंदाज
Dipali Nevarekarहवामान विभागाने काल जारी अंदाजपत्रानुसार, 23-24 मे दिवशी मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Miyazaki Mango Pune: पुणे येथे पिकतोय जगातील सर्वात महागडा मियाझाकी आंबा; शेतकरी फारूक इनामदार यांच्या शेतीच्या प्रयोगास फळे
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMost Expensive Mango: पुण्याचे शेतकरी फारूक इनामदार हे जपानच्या उच्च किमतीच्या मियाझाकी आंब्यासह दुर्मिळ आंतरराष्ट्रीय आंब्याच्या जातींची लागवड करतात, ज्याची किंमत प्रति किलो ₹2.7 लाख आहे. त्यांच्या अर्ध्या एकर शेतीत आता 120 आंब्याची झाडे उगवली आहेत.
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी फरार सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना अटक
Dipali Nevarekar16 मे दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली आहे. आज वैष्णवीच्या निधनानंतर सात दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे.
Konkan-Goa ला आयएमडीचा रेड अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीआता कोकण-गोव्यात आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.
प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ! 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंद; 26 मे पासून सुरू होणार
Jyoti Kadam11 वी प्रवेशांचे नवे वेळापत्रक समोर आले आहे. राज्य शिक्षण महामंडळाने दिलेल्या नव्या माहितीनुसार, 26 मे ते 3 जूनपर्यंत म्हणजे 9 दिवस 11 वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.
IPS Officers Transfer: राज्यात 21आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृहखात्याने पुन्हा काढला बदल्यांचा आदेश
Jyoti Kadamपोलीस अधिकारी बदलून नवी व्यवस्था उभी करण्याचा भाग म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकार आयपीएसच्या बदल्या करत आहे.
Pune Pipeline Burst: सिंहगड रोडवरील गोयल गंगा सोसायटीजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली; मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्याने वाहतूक विस्कळीत (Video)
Jyoti Kadamपुण्याच्या सिंहगड रोड हा नेहमी कोंडीने व्यस्त राहतो. त्यातच तेथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घडना घडली आहे. त्यामुळे पाणी बाहेर पडल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.
Mumbai Rains Prediction-Weather Forecast: 23-24 मे दिवशी मुसळधार पावसाचा अंदाज; अरबी समुद्रात Cyclone Shakti तीव्र होण्याचा अंदाज; मुंबई, ठाणे ला ऑरेंज अलर्ट; रायगडला रेड अलर्ट
Dipali Nevarekarआयएमडीच्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात मान्सूनपूर्व हालचालींना चालना मिळण्यासाठी पुरक वातावरण आहे. अरबी समुद्रात निर्माण होणारी low-pressure system आता कमी दाबाच्या पट्ट्यात तीव्र होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
अभिनेता Salman Khan च्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात महिलेचा घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केली अटक
Dipali Nevarekarसलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशात त्याच्या वैयक्तिक आणि घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे चं 9 महिन्यांचं बाळ तिच्या आई-वडीलांकडे सुपूर्त
Dipali Nevarekarवैष्णवी कस्पटेचा शशांक हगवणे सोबत 2023 मध्ये प्रेम विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर पतीने चारित्र्यावर संशय घेतला. असल्याचा दावा तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.