IPS Officers Transfer: राज्यात 21आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गृहखात्याने पुन्हा काढला बदल्यांचा आदेश
पोलीस अधिकारी बदलून नवी व्यवस्था उभी करण्याचा भाग म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकार आयपीएसच्या बदल्या करत आहे.
IPS Officers Transfer: राज्यातील पोलीस दलात बदल्यांची मोहीम जोरात सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलण्याची सपाटा लावला आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याकरून राज्यात पोलीस दलात नवी व्यवस्था उभी करण्याचा भाग म्हणून या बदल्या होत आहेत. राज्याच्या गृहखात्याने गुरुवारी पुन्हा बदल्यांचा आदेश काढला. त्यात 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.बदल्यांचा हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, मराठा आंदोलनात आंदोलकांवर लाठीमार प्रकरणात तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साइडलाईन केलेले आयपीएस तुषार दोशी आता साताऱ्यात आले आहेत. त्यांच्याकडे सातार पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Major Administrative Reshuffle: दिल्लीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत मोठे प्रशासकीय फेरबदल; 66 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Advertisement
Advertisement
Advertisement