महाराष्ट्र
Air India Flight Collides With Tug Truck: 180 प्रवाशांचे थोडक्यात वाचले प्राण; टेकऑफ दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला अपघात
टीम लेटेस्टलीविमानतळ अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली. तसेच प्रवाशांना तात्काळ उतरवण्यात आले आणि दिल्लीला जाण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Cyclone Forecast Alert: या महिन्यात बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीसध्या जोर धरत असलेले चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्यापूर्वी पूर्वेकडील किनारपट्टीवर धडकेल, ज्यामुळे देशाच्या विस्तृत भागावर परिणाम होईल.
Satara Shocker: लग्नासाठी दबाव टाकल्याने प्रियकराची आत्महत्या, अल्पवयीन प्रेयसीवर गुन्हा दाखल
Pooja Chavanमहाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात 18 वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेयसीने लग्नासाठी दबाव टाकल्याने त्याने आत्महत्या केली अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.
Ghatkopar Hoarding Collapse Accident: मुंबईमध्ये नवीन होर्डिंग लावण्याची परवानगी दिली जाणार नाही; घाटकोपर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय
Prashant Joshiबीएमसीने रेल्वेच्या जमिनीवर परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा (40x40 फूट) 45 होर्डिंगची यादी तयार केली आहे. गगराणी यांनी रेल्वे आणि इतर सरकारी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना परवानगी दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साईझ असलेली होर्डिंग काढून टाकावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे, असे स्पष्ट निर्देश दिले.
Hijab Ban For Degree Students: 'कॉर्पोरेट कंपन्या बुरखा परिधान करणाऱ्या महिलांना नोकरी देत नाहीत'; महाविद्यालयातील हिजाब बंदीचे चेंबूर कॉलेज व्यवस्थापनाकडून समर्थन
Prashant Joshiविद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश करताच ‘बुरखा, निकाब, हिजाब, बिल्ला, टोपी यांसारख्या धर्माशी निगडीत बाबी एका खोलीत काढून ठेवण्यात, असेही निर्देशात म्हटले आहे. कॉलेजच्या या निर्णयाला मुस्लीम विद्यार्थिनींचा विरोध होत आहे.
Central Railway Special Block in Mumbai: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
टीम लेटेस्टलीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस 17, 18, 19 मे रोजी पनवेल स्थानकावरून सुटेल. तर CSMT-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 18, 19, 20 मे रोजी रद्द असणार आहे.
Camel Smuggling in Pune: पुण्यात 8 उंटांना कत्तल होण्यापासून पुणे पोलिसांनी वाचवलं
टीम लेटेस्टलीकृष्णा सातपुते या सामाजिक सेवकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Thane Rain: ठाणे शहरात दामदार पाऊस (Watch Video)
टीम लेटेस्टलीठाणे शहरात आज अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पासामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
Maharashtra Weather Forecast: पुणे शहरात पुढील 5 दिवस वादळी पाऊस वार्‍याचे; पहा महाराष्ट्राचा हवामान अंदाज!
टीम लेटेस्टलीनंदुरबार, मालेगाव इथे उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे.
Income Tax Raids in Nanded: आयकर विभागाची नांदेडमध्ये धाड, 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त
अण्णासाहेब चवरेआयकर विभागाने (Income Tax Department) नांदेड येथील फायनान्स कंपन्यांवर टाकलेल्या धाडीत (Tax Raid Nanded) 72 तासांच्या शोधमोहीमेनंतर तब्बल 14 कोटी रुपये रोख आणि 8 किलो सोन्यासह 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. करचुकवेगिरी प्रकरणात ही कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी Bhavesh Bhinde ला उदयपूर मधून अटक
टीम लेटेस्टलीघाटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर कोसळलेले होर्डिंग भावेश भिंडे च्या जाहिरात कंपनीचं आहे.
Pune Hoarding Collapse Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुण्यात पुनरावृत्ती; पिंपरी चिंचवड मध्ये कोसळलं होर्डिंग सुदैवाने जीवितहानी नाही
टीम लेटेस्टलीजोरदार वारा आणि पावसात मोशी भागात होर्डिंग कोसळले आहे पण या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai Traffic Diversion ahead Of PM Modi's 'Jahir Sabha': छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा; वाहतूक विभागाने जाहीर केली नियमावली!
टीम लेटेस्टलीनरेंद्र मोदींच्या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तर मनसे कडून या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
Food Poisoning in Nanded: नांदेड मध्ये प्रसादामधून विषबाधा; 100 जणांना उलट्यांचा त्रास
टीम लेटेस्टलीग्रामीण भागात अनेक ठिकाणी अन्नातून विषबाधेच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकदा अन्न खराब होते आणि त्यामधून अशा विषबाधेच्या घटना होतात.
Mumbai Weather Update: मुंबईमध्ये आज उष्ण व दमट परिस्थिती; संध्याकाळी मेघगर्जनेसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
टीम लेटेस्टलीएकीकडे उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दोन दिवसांत झालेल्या पावसाने दिलासा दिला असला तरी, आज मुंबईमध्ये सकाळपासून तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईतील तापमानात बुधवारी झालेली वाढ गुरुवारीही कायम होती.
Dry Day In Maharashtra: राज्यात तीन दिवस ड्राय डे; दारूची दुकाने राहणार बंद, नेमकं कारण काय?
Jyoti Kadamराज्यात सलग तीन दिवस मद्यविक्रीला बंदी राहणार आहे. शासनाने ड्राय डेची घोषणा केली आहे. त्यामागील कारण चला तर जाणून घेऊयात.
मंत्रालय विधिमंडळाचे वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांच्या लेखनाची अमेरिकेतून दखल; Orlando Marathi Mandal साठी लेखन करण्यासाठी विचारणा!
टीम लेटेस्टलीविठू माऊलीवरील अभंगाचे वर्णन अनिल महाजन यांनी यांच्या लेखणी द्वारे आर्टिकल लिहावे अशी मागणी या ऑर्लँडो, (राष्ट्र फ्लोरिडा, देश युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) येथून मराठी भजनी मंडळाच्या सदस्यांनी केली केली आहे.
Pune Rural Police: Mahadev Betting App संबंधीत नारायणगाव येथील कॉल सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांचा छापा
टीम लेटेस्टलीपुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील नारायणगाव येथील एका कॉल सेंटरवर छापा टाकला. हे कॉल सेंटर महादेव बेटिंग ॲपशी संबंधीत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत महादेव बेटिंग ॲपच्या पेमेंट प्रक्रियेत कॉल सेंटरचा सहभाग आढळला.
Maharashtra Board HSC, SSC Result 2024: MSBSHSE कडून इयत्ता 10, 12 बोर्ट परिक्षाचे निकाल hscresult.mkcl.org वर अल्पावधीतच होणार जाहीर, विद्यार्थ्यांना उत्सुकता; अध्याप अधिकृत सूचना नाहीच
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 2024 च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालांच्या घोषणेची विद्यार्थी वाट पाहत आहेत. MSBSHSE द्वारे या निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ अद्याप जाहीर झाली नाही.
Anita Goyal Passed Away: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता यांचे मुंबईत कर्करोगाने निधन
टीम लेटेस्टलीजेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल (Naresh Goyal Wife Anita Goyal Dies) यांचे गुरुवारी सकाळी कर्करोगाच्या अंतिम टप्प्यात असताना निधन झाले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आज (16 मे) पहाटे 3 च्या सुमारास तिचे निधन झाले.