Thane Rain: ठाणे शहरात दामदार पाऊस (Watch Video)

ठाणे शहरात आज अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पासामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

photo credit -x

ठाणे शहरात आज अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पासामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळची वेळ असल्याने घराकडे परतणाऱ्या चाकरमानी मंडळींची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. (हेही वाचा, Pune Hoarding Collapse Incident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुण्यात पुनरावृत्ती; पिंपरी चिंचवड मध्ये कोसळलं होर्डिंग सुदैवाने जीवितहानी नाही)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement