Camel Smuggling in Pune: पुण्यात 8 उंटांना कत्तल होण्यापासून पुणे पोलिसांनी वाचवलं
कृष्णा सातपुते या सामाजिक सेवकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुण्यामध्ये 8 उंटांना कर्नाटकात घेऊन जाऊन त्यांची कत्तल होण्यापासून पोलिसांनी वाचवलं आहे. उंटांची सुटका करून ट्रकच्या ड्रायव्हर आणि क्लीनरला अटक केली आहे. कृष्णा सातपुते या सामाजिक सेवकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांना ट्रकमध्ये तोंड आणि पाय दोरीने बांधलेले आठ उंट सापडले. एफआयआरमध्ये म्हटले आहे की उंटांसाठी अन्न आणि पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती.
उंटांचं स्मगलिंग़
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)